Dictionaries | References

बुटें

   
Script: Devanagari

बुटें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
buṭēṃ n The board that lies edgewise along the axle-pin of a cart. बुटें काढून-नेऊन-हरून &c. ठेवणें To draw out or take away the linch-pin of a business. बुटें गाहण ठेवणें To pledge one's sheet-anchor.

बुटें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The board that lies edgewise along the axle-pin of a cart.

बुटें     

 न. गाडीच्या कण्यावरील फळी .
०काढून   नेऊन हरुन ठेवणें - ( ल . ) एखाद्या कामाचें जरुर असें साधन काढून घेणें , नाहीसें करणें .
०गहाण   - अत्यंत जरुर अशी वस्तु दुसर्‍याच्या स्वाधीन करणें .
ठेवणें   - अत्यंत जरुर अशी वस्तु दुसर्‍याच्या स्वाधीन करणें .
०एटक  न. गाडीचें बुटें न हलावें म्हणून बांधावयाची दोरी .
०खीळ   खिळा - स्त्रीपु . गाडीचें बुटें व कणा यांना जोडणारा खिळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP