Dictionaries | References

मळसूत्र

   
Script: Devanagari
See also:  मळसुत्र

मळसूत्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A screw.
मळसूत्र फिरविणें   Turn the purpose or mind of.

मळसूत्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्क्रू, पीळ

मळसूत्र     

 न. पेंच , आटे असलेला खिळ्यासारखा पदार्थ ; फिरकीचा खिळा ; ( इं . ) स्क्रू
०फिरविणें   दाबणें चापणें - ( ल ) एखाद्याचा मूळ हेतु बदलून अन्य गोष्टीकडे त्यास प्रवृत्त करणें ; मनाविरुद्ध गोष्ट करावयास लावणें ; मन वळविणें मळसूत्री - वि . मळसूत्रानें बसविलेला ( पदार्थ ).
०प्रदक्षिणा  स्त्री. शकराच्या भोंवती जी विशिष्ट ( दिडकी ) प्रकारची घालतात ती प्रदक्षिणां ; सोमसूत्री प्रदक्षिणा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP