Dictionaries | References

इळा मोडून खिळा करणें

   
Script: Devanagari

इळा मोडून खिळा करणें

   विळ्याची किंमत खिळ्यापेक्षा जास्त असते
   तेव्हां खिळा करण्यास तो मोडणे हा शहाणपणा नव्हे. यावरून लहानशा फायद्यासाठी मोठी वस्तु गमावणें. तु०-कनेकडाचे खापेकड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP