Dictionaries | References

निखळणे

   
Script: Devanagari

निखळणे

 उ.क्रि.  खिळा निघणे ; काढणे ; मोकळा करणे , होणे ; सुटणे ; उखळणे ; मोडणे ; तुकडे होणे , करणे . २ सैल , खिळखिळीत करणे . ३ ( ल . ) हांकलून देणे ; काढून देणे ( जागेवरुन इ० ); उपटून काढणे , टाकणे . होइल हानि कळा या बाळांपासूनि केंवि हा निखळाया । - मोकृष्ण ३९ . ६३ . - अक्रि . १ ( गो . ) बाजूला निघणे . २ मरणे . [ सं . निस्खलन ; नि + खिळणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP