|
उद्धा . कुत्रा हाकलतांआ , बैलाला पळवितांना उच्चारा वयाच्या शब्द . [ ध्व ] पु. हाड ; अस्थि ; ( प्र .) हाड पहा हडकी --- स्त्री . १ लहान हाड . २ महारांना गावांतील मेलेल्या जनावरांची हाडें , चामडींइ० ठेवण्यासाठीं दिलेली बिगरसारा जमीन . हडकी , हडाळा --- पु . ( व्यापक .) महाराची इनामी जमीन . हाडकी व हाडोळा पहा . हडकुळा , हडक्या --- वि . १ अतिशय रोड ; हाडॆं निघालेला . २ ( ल .) गर नसलेलें ( फळ ). हडक्या ऊंस --- पु . रस थोडा पण गोद , जाड सालीचा कळक्या ऊंस . हडवळा --- हडोळा पहा . हडवैर --- न . फार दिवसांपासून चालत आलेलें भयंकर शत्रुत्व ; हाडवैर . हडस --- वि . १ मजबूत हाडांचा , बांध्याचा . २ निरोगी ; निकोप प्रकृतीचा ; खणखणीत ( म्हातारा माणूस ). ३ ( चुकीनें ) अडस ; हेकाड ; हेकेखोर . पु. ( दक्षिण महाराष्ट्र ) पाणमांजर . स्त्री. तळी , डबकीं , खंदक इ० तून उगवणारें जाड , लांब गवत , लव्हाळें . ०हड अ . गाय , कावळा , कुत्रा वगैरेस शब्द . भिकारी पडलों आतां लोकांची हडहड सोसण प्राप्तच आहे . २ ( भिकारी वगैरेच ) कंटाळवाणें भटकणें ; दगदग ; लोकांकडून नेहमी हकालपट्टी होणें . ( क्रि०करणे ). पोटासाठी मला ही हडहड करावी लागते . आता म्हातारपण झालें ही हडहड सोसवत नाहीं . ३ दु : खकारक अस्वस्थता , अशांतता . हडाविणें - बडाविणें उक्रि . धुडकावणें , हिडीसफिडीस करणें ; घालवून देणें ; धिक्कार करणें ; झिडकारणें .
|