Dictionaries | References ड डापरणें Script: Devanagari See also: टापरणें , टापसा , टाफरण , टाफरणें , टाफरा , टाफसा , टाफू , टाफूं , डांफरणें , डांबरणें , डांबारणें , डांभरणें , डांभारणें , डाफरणें Meaning Related Words डापरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ रागावणें ; चवताळणें ; खेंकसणें ; खरडपट्टी काढणें ; टोमणा मारणें ; दटावणें ; दम देणें . २ ( घोडयानें ) जमीन टापांनीं ठोकणें . ३ मोगरीनें खुंटी इ० ठोकणें , आंत घुसविणें . ४ ( ल . ) कोणी यथेष्टपणें वागूं नये म्हणून त्यास एखाद्या कामांत गुंतवणें . ५ एखाद्याचे दांत त्याच्याच घशांत घालणें , ज्याच्या तंगडया त्याच्या गळयांत घालणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP