Dictionaries | References

खुंट्या

   
Script: Devanagari

खुंट्या

   स्त्रीअव . ( बैलगाडी ) पाचरा . करळीचीं बाहेरील टोकें व पातें वगैरे भक्कम करण्यासाठीं यांचा उपयोगी होतो . ( खुंटी ) खुंट्यावरचा अथवा खुंटीवरचा कावळा - पु . १ उपरी ; उतारु ; वातसरु . २ कोणीतरी अनोळखी माणुस ; कोण ? कोठला ? ३ ( ल .) अल्प सुख किंवा दुःख ; क्षणिक गोष्ट ; पाण्यावरचा बुडबुडा . खुंट्यावळ - खुट्याळें - न . ( गो .) वुंटाळें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP