Dictionaries | References

आवण

   
Script: Devanagari

आवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āvaṇa n In the Konkan. The first or the growing field of rice: also such rice rootlets or plants. 2 In N. D. The field into which rice-plants are transplanted. 3 In some districts. Ground into which corn in general or certain esculent vegetables are transplanted.

आवण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The first or the growing field of rice.

आवण     

 न. गाडीच्या चाकाच्या भोंकांत घातलेलें लोखंडी वर्तुळाकार वेढें किंवा मायणी . हिच्यामध्यें गाडीचा कणा फिरत असतो . चाकाचें आवण वाटेंत पडलें .
 न. ( कों . )
भाताचें उभें शेत ; रोपे . आमच्या शेताला १० मणाचें आवण लागतें .
( यंत्र . ) ( इं . ) बेअरिंग ; फिरणार्‍या दांड्याच्या खालीं - वर असणारा भाग , खोबण ; याचा उपयोग घर्षणानें होणारी झीज कमी करणें हा असतो . आवणांत शाफटिंग बसविलेलें असतें . [ सं . आ + वृत ]
वांगीं , नाचणी , वरी मिरची यांचें दुसर्‍या ठिकाणीं लावण्याकरितां तयार केलेलें रोप ; नारळी , पोफळीं यांचें रोप .
ज्यांत प्रथम रोपें लावतात ती जमीन ; जींत बीं पेरुन रोपें तयार करतात ती जमीन .
( उत्तर भाग ) भाताचीं रोपें पहिल्या ठिकाणावरुन उपटून ज्या दुसर्‍या जमीनींत लावतात ती जमीन .
( सामा . कांहीं प्रांतांत ) धान्य , भाजीपाला यांचीं रोपें लावतात ती जमीन ; आवणीची जमीन . [ सं . आ + वप - आवापन - आवण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP