Dictionaries | References

खोबणी

   
Script: Devanagari
See also:  खोबण

खोबणी     

पुस्त्री . १ कुंसुं बसविण्याचें छिद्र , घर . २ पन्हाळी ; खाप . खांचणी ; भिंतींतील सरा . बहाल ठेवण्याची जागा , दर , भोंक . ३ अडसराचें अडकण . ४ लांकुड इ० मध्यें पाडलेली खांच . ( क्रि० पाडणें ) ५ सांधा बसविण्याचा खोलगट भाग ; सांध्याचा प्रकार .
०दातें   पुअव . लांकडी सांध्याचा एक प्रकार . एका लांकडास खोबण पाडावयाची व दुसर्‍या लांकडांस दांता पाडून तो त्या खोबणींत अडकवायाचा ही पद्धति ( वै . सं . क्षुभ = तडाखा , ठेका ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP