Dictionaries | References

उखळी

   
Script: Devanagari

उखळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A small wooden or stone-mortar shaped like an hourglass. 2 A whirlpool or eddying water.

उखळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उखळी

  स्त्री. 
  स्त्री. ज्यांत बाराचें पीठ भरुन गजानें ठोकुन बार उडवितात तो लोखंडांचा ठोकळा किंवा नळी . ( उखळ )
   डमरुच्या आकाराचें लांकडी - दगडी उखळ ( पोहे , तांदूळ इ० कांडण्यासाठीं ).
   भोंवरा ; आवर्त ; गरगर फिरणारें पाणी .
   उंसाच्या चरकाच्या खुंटांचे आंख ज्यांत फिरतात ती ; ( ओतकाम ) चरकांतील नराच्या डोक्यावरील खोबळा बसविण्याचें साधन .
   ( व . ) दाराचें कुसूं फिरण्यासाठीं केलेली खोबण . कावड ( दार ) उखळींतून निघालें तें बरोबर कर .
०व   - खोबणआंत फिरणारी लाट , अशा तर्‍हेचा सांधा उ० खांद्याचें पोकळ हाड व त्यांत दंडाचें हाड यांचा सांधा .
लाटसांधा   - खोबणआंत फिरणारी लाट , अशा तर्‍हेचा सांधा उ० खांद्याचें पोकळ हाड व त्यांत दंडाचें हाड यांचा सांधा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP