Dictionaries | References

खोड

   { khōḍa }
Script: Devanagari
See also:  खोंट

खोड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लांकडाचो व्हडलो कुडको   Ex. गांवचे लोक न्हंयेंत पेवपी खोडां काडपाचो येत्न करताले
HYPONYMY:
लोंडको
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুঁড়ি
hinकुंदा
kanಕಟ್ಟಿಗೆಯ ದೊಡ್ಡ ತುಂಡು
kasموٚنٛڈ , دار , گَن
malതടി
oriକାଠଗଣ୍ଡି
panਕੁੰਦਾ
tamகனமான மரக்கட்டை
telదుంగ
urdکُندا , لکّڑ , سلّی
See : कांड

खोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from evil habits, propensities, or dispositions.

खोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The heel.
 f  A bad habit; a vice; a fault, whim. A piece. A slur.
खोड काढणें   Excite to action; tease; take the vice out of.
खोड ठेवणेँ   Find fault with.
खोड मोडणें   Humble haughtiness; to chastise.

खोड     

ना.  अवगुण , दोष , वाईट सवय .

खोड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग   Ex. बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
MERO COMPONENT OBJECT:
साल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खुंट सोट बुंधा
Wordnet:
asmগা গছ
bdबिथʼ
benকাণ্ড
gujથડ
hinतना
kanಬೊಡ್ಡೆ
kasگۄڑ
kokकांड
malമരത്തിന്റെ തായ്തടി
mniꯃꯎ
nepमुल
oriଗଣ୍ଡି
panਤਣਾਂ
tamஅடிமரம்
telచెట్టుబోదె
urdتنا
See : दुर्गुण

खोड     

 न. १ खोगिराची चौकट , कमान . २ भोपळ्या शिवाय दांदी , सांगाडा ( सतार , वीण यांचा ); तबला , मृदंग करण्यासाठी तयार केलेला व पोखरलेला लांकडी ठोकळा , हा एक किंवा दुतोंडी असुन शिसु किंवा खैराचा असतो . ३ सुंगंधी द्रव्याचा खडा , लांकडाचा तुकडा ( चंदनाचा , इतर सुंगधी झाडाचा ). ४ शेंडा व फांद्या छाटुन टाकलेलें झाड ; ओंडका ; खुंट ; सोट ; बुंधा ; फांद्याच्या खालच्या भाग . ' तिन्हीं लोंकी तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ॥ ' - तुगा ३५४ . ५ अंगावरुन वारें गेलेला माणुस . ( क्रि० होऊन पडणें ; होणें ). ६ म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय , म्हैस , फळें , फुलें न येणारे जुनाट झाड . ७ ( सामा .) झाड . ' आमराईतील खोडें पांचशें आहेत .' ८ ( मावली ) मृदंग . ९ लोखंडी धडकामाची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा . १० ( गो .) लांकडी पसरट पाळें ; पोहें कांडण्याची उखळी . ( प्रा . दे . खोड = काष्ठ . खुंट . का . कोडु = बुंधा ) खोडका - पु . ( व .) वाळुन शुष्क झालेलें झाड ; खोड . ' जलणास रुपया एक लहान खोडका । ' - राला ११० . खोडव - न . ( कर .) १ दौतीचें कलमदान किंवा ठोकळा २ उंसांचा बुडखा . ३ ( व .) जुनाट झाड . ४ ( व .) गोडे तेल ठेवण्याचेंदगडी भांडें . खोडवन -( व .) जमिनीतील पिकाचें नुकसान भरुन निघण्याकरितां , दुसर्‍याच्या मालकीच्या त्या जमिनींत असलेल्या झाडांच्या पिकांतुन घेतलेला हिस्सा .
 स्त्री. १ वाईट प्रवृत्ति , कल ; वाईट संवय , चाल ; अवगुण ; लहर ; तबियत ; रग . म्ह ० १ जित्याची खोड मेल्यावांचुन जात नाहीं .' २ ; जी खोड बाळा ती जन्मकाळा ' २ अयब ; व्यंग ; दोष ; गोम ( घोडा इ० जनावरांची , घोड्याच्या ७२ खोडी सागितलेल्या आहेत .) म्ह० ' एक गोरी बहात्तर खोडी चोरी ' ३ दोष ; बिंग ; चुक ; अशुद्धता ( भाषण , बोलणें यातील ); गोम ; तडा ; फुट ( जिन्नसातील ). ४ चोखंडळपणा ; लहर ; तबियत ; मिजाज . म्ह० ' दरिद्र्यास खोड असुं नये .' ५ कलंक ; डाग ; काळिमा . ( सं . कुट ; म . खोट ; का . कोडी - न्युनता ) ( वाप्र .)
 न. ( महानु .) शरीर ; देह .
०काढणें    १ खिजविणे ; चेतविणें ; बाहेर काढणें ( गित वैर , दुष्टपणा ). २ वाटेस जाणें ; खोटी करणें . ' वाघाची खोड काढुं नये .' ३ दोष काढुन टाकणें .
०काढणें   करणें - लहानसहान उपद्र देणेम ; खाजविणे : चेतविणे ; चिडविणें ; राग आणणें .
०ठेवणे   दोष ठेवणें किंवा शोधणें ; नांवें ठेवणें ; छिद्रें बाहेर काढणें किंवा बघणें .
०मोडणें   ताठा , गर्व कमी करणें ; खोडकी जिरविणे ; एखाद्याच्या वाईट संवई , प्रवृत्ति , ओढी त्याजकदुन टाकविणें सोडविणें घालविणें ; किंवा त्यासाठीं कडक शिक्षा करणें ; सामाशब्द -
०कर   व . १ चेष्टे . खोर ; टवाळ ; खोड्यांनी परिपुर्ण . २ वाईट संवयी , चाली , व्यंगे , दोष असणारा . ३ मिजाजखोर ; लहरी ; तबियती .
०खत  स्त्री. दोष व वंश ; अवगुण व बिजवट ; आचारकुळि . ( क्रि . पहाणें ; विचारणें ; पुसणें ). - पु . चाबुकस्वार किंवा गुरेंढोरे विकणारा . ( खोड + अर . खत )
०सर   सा , खोडसाळ - वि . खोडकर . खोटसाळ पह .

खोड     

खोड काढणें
१. खिजविणें
चेतविणें
दोष वगैरे बाहेर काढणें
कुचाळी करणें. २. दोष वगैरे काढून टाकणें
वाईट संवय टाकून देणें.

खोड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खोड  mfn. mfn. (in comp. or ifc.g.कडारा-दि, not in [Kāś.] ) limping, lame, [L.] (cf.खोर.)

खोड     

खोड [khōḍa] a.  a. Crippled, lame, limping.

खोड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खोड (ऋ) खोडृ   r. 1st cl. (खोडति) To be or become lame.
खोड (ऋ) खोडृ   r. 10th cl. (खोड- यति) To throw or cast.
खोड  mfn.  (-डः-डा-डं) Lame, limping.
E. खोड्. to be lame, affix अच्.
ROOTS:
खोड् अच्

Related Words

कुळास खोड, संतानास वेड (नसावें)   खोड   जा खोड बाळा, ती (खोड) जन्मकाळा   दादाची खोड वहिनीला माहीत   अक्षतेचें खोड   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी   खोड ठेवणें   खोड मोडणें   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   जित्‍याची खोड मेल्‍यावांचून जात नाहीं   जी खोड लागली बाळा, ती न सुटे जन्मकाळा   चंदनाचे खोड   जन्माची खोड   दरिद्यास खोड असूं नये   डाग जातो, खोड राहती   वाघाची खोड काढूं नये   कांड   log   گۄڑ   تنا   গা-গছ   ਤਣਾਂ   થડ   बिथʼ   जी खोड बाळा, ती जन्मकाळा   मुल   धर्माचें घेणें, खोड व ठेवणें   नांव गोड, पण वाईट खोड   அடிமரம்   చెట్టుబోదె   ಬೊಡ್ಡೆ   മരത്തിന്റെ തായ്തടി   दुसर्‍याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें   तना   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   नालः   sandalwood   কাণ্ড   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   ଗଣ୍ଡି   demerit   fault   stem borer   eraser   intermediate stock   semi digger body   stem cutting   stem rot   stump veneer   pseudostem   medium digging body   convex ridging body   shallow digging body   अखोट   erect stem   foliiferous   bissetia steniellus   caudex   medullate   lenticulate   खाशात   खाशाद   इराडा काढणें   जी संवय बाळा, ती जन्मकाळा   भजेडवणें   माज मोडणें   पगडी हरणें   तिमाशी   umbranched   agromyza phaseoli   hexagonous   knotted   cylindric   deep digging body   xylotrechus cuadripes   sclerothina sclerotiorum   sclerotium oryzae   sesamia inference   कां रे बोक्‍या येरझारी, भाग्‍य आलें आमुच्या घरीं   इंगा दाखविणे   बोड करणें   बरें आहे म्हणावें बच्चंपेरी!   नांव ठेवणें   नांवें ठेवणें   रग जिरविणें   रग मोडणें   suffultus   three angled   triquetrous   tryporhiza incertallus   nodiferous   odoiporus longicollis   olenocamptus bilobus   atherigona atripalpus   खोडकी   bole   ceratostomella paradoxa   निखोट   वनस्पती भाग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP