Dictionaries | References ख खत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : पत्र Rate this meaning Thank you! 👍 खत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयच्याय पृश्टभागाचेर वा कित्याचेरूय पडिल्लो दाग Ex. जायते फावट धुंवन लेगीत कपड्यार पडिल्लें खत वचूंक ना HYPONYMY:दाग खतां खत ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दाग थिपकोWordnet:asmদাগ gujડાઘ kanಕಲೆ kasداغ , نِشانہٕ malസസ്യങ്ങള് മുറിക്കുമ്പോള് ഊറിവരുന്ന ദ്രവം mniꯃꯃꯤ nepदाग oriଦାଗ sanचिह्नम् urdداغ , دھبہ , نشان , گندگی , نقص , عیب , noun मोनजातीच्या आंगावेले सैमीक दाग Ex. बैलाच्या माथ्यार एक खत आसा ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোপ telమచ్చ See : दाग, दाग Rate this meaning Thank you! 👍 खत A dictionary, Marathi and English | Marathi English | | A note of hand; a bond; a writing in acknowledgment of a debt. See कर्जखत, गाहणखत, फरोक्तखत, फारीखत. 2 A line or stroke, a line drawn. 3 Those hairs of the beard and face which the barber plucks out. Manure. A wound or a sore. Rate this meaning Thank you! 👍 खत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A note of hand. A bond. Manure. A wound. Rate this meaning Thank you! 👍 खत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चिठी , दस्तऐवज , पत्र ; ना. जख , डाग , व्रण ; ना. पौष्टिक द्रव्य , राब ( शेती ). Rate this meaning Thank you! 👍 खत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण किंवा कृत्रिम पदार्थ Ex. आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते HYPONYMY:रासायनिक खत सोनखत शेणखत कंपोस्ट ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdहासार benসার gujખાતર hinखाद kasکھاد kokसारें malവളം mniꯍꯥꯔ nepमल oriଖତ panਖਾਦ sanपांशुः urdکھاد , فرٹیلائیزر Rate this meaning Thank you! 👍 खत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. हाताचा लेख ; दस्तैवज ; कर्जरोखा ; कर्जखत ; गहाणखत . फरोक्तखत पहा . ' या जमिनीबद्दल कांहीं खतें तुमच्याजवळ आहेत काय ?' ( अर . खत ) सामशब्द - न. १ व्रण ; डाग ; जखम .' यांतुन एकेंचि इतर होता तत्काळ बा परासु खतें । ' - मोशांति ७ . २८ . ' ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवुनि । ' - तुगा ३१९६ . २ काढलेली रघ ; लेखणीची फटकारा . ३ ( सुतार धंदा ). लांकडांघर आंखण्याकरिता केलेली आंखणी ; ' तीन सुतांवर खत मार . ( सं . क्षत ) न. न्ह्वावी काढतो ते दाढीचें केस . ( अर . खत्त = दाढी , मिशा ) न. उत्तम पीक यावें म्हणुन शेतांत घालावयाचें केरकचरा - शेणकूट वगैरेचें कुजलेलें मिश्रण ; राब . ( दे . प्रा . खत्त = गोबर ) खतणें - अक्रि . मलीन होणें ; खराब होणें ; सांचणें . ' जो नुच्चारी हरि नामासी । पाप त्यापशी खतेलें । ' - एभा ५८९ . स्त्री. ( अहिराणी ) खंत पहा . पु. डोळ्यावर लेप देण्यासाठीं तव्यावर लोखंडी बत्यानें खलुन अनेक औषधांचें तयार केलेलें मीश्रण . खत्ता पहा . ( ध्व .)०किताबत स्त्री. पत्र , पत्र्यवदार .' खतकिताबतीनें खबर्गिरी करावयासही याद होत नाहीं .' - रा . ३ . ९० .०खशी रेघ ; आकृति .०मुतांचा वि. खत घातलेला - लें ( शेत वगैरे ).०खतूत न. कागदपत्र . ( अर . खुतुत ; खतचें अव .)०मूत न. राब .०खूत न. खतपत्रें . खतखतूत पहा . ' विश्वासु ठेवो घेऊनि जात । खतखुत हारपलें । ' एभा २३ . १२८ .०मुत असणें - एकाच कुलांतील वंशातील असणें ( गुरु वगैरे ).एक असणें - एकाच कुलांतील वंशातील असणें ( गुरु वगैरे ).०पत्र न. दर्स्तबैज , खरेदी विक्रिचा - कागद .०मूत दुधावरुन गया - म्हैस ओळखणें०फाडणें अक्रि . १ करार कागद फाडणें . २ ( ल .) संबंध तोडणें . ' जन्ममरणांचे उठवी धरणें । खत फोडणें विषयांचें । ' - एभा ११ . १४९२ .ओळखणें दुधावरुन गया - म्हैस ओळखणें०बेजा वचनचिट्ठी ; प्रामेसरी नोट . ' त्यापैकीं तुम्हीं आपणांस खत - बेजा दोनशें दिधलें बाईं सेंभर होन उरलें .' - रा १५ . ५७ . ( फा . खत् + वजा = ऐवजीं )०वड खताड - न . १ उकिरडा . २गु . मल - वि . १ मलमुत्राची उकरड्याची ( जागा ). २ खतमूत घातलेलें ( शेत ).०विणें सक्रि . खत घालणें ( शेतात ) Rate this meaning Thank you! 👍 खत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खत फाडणें ज्याप्रमाणें एखाद्या रिणकोने सर्व फड केल्यानंतर (किंवा त्यास कर्ज माफ केल्यास) त्याचे खत फाडून टाकून जुन्या देण्याघेण्याची वासलात लावतात. त्याप्रमाणें संबंध तोडणें. ‘जन्ममरणांचे उठवी धरणें। खत फाडणें विषयांचें ।।’-एभा ११.१४९२. खेत राहणें [खेत=रणक्षेत्र] लढाईत पडणें ठार होणें. ‘हुजुरातपैकी तीन हजार स्वार खेत राहिला.’ -दाभाडे हकीगत ९. (कास.) Related Words खत रासायनिक खत गेलें गत फाटलें खत गेलें तें गत फाटलें तें खत fertiliser गोत खाऊन जायचे, अन् खत देऊन जायचें fertilizer सारें कपोस्ट खत खत म तलव्याचें खत निभावणीचे खत खाद पांशुः کھاد உரம் हासार ਖਾਦ ખાતર വളം സസ്യങ്ങള് മുറിക്കുമ്പോള് ഊറിവരുന്ന ദ്രവം खत करील ते गोत करणार नाहीं दाग scar धब्बा plant food clot coagulum ਧੱਬਾ ଖତ रासायनिक उर्वरक रासायनिक उर्वरकः रासायनीक सारें کیمیٲیی کھاد کیمیائی کھاد ரசாயண உரம் రసాయనికఎరువు রাসায়নিক সার ରାସାୟନିକ ସାର ਰਸਾਇਣਿਕ રાસાયણિક ખાતર ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರ രാസവളം डाग మరక ఎరువు সাৰ ડાઘ ಗೊಬ್ಬರ দাগ दागो मल letter missive সার ଦାଗ चिह्नम् scrape scratch அடையாளம் ಕಲೆ fish manure inorganic manure artificial manure compound fertilizer mark compost manure horse manure phosphatic manure artifical farm manure artifical manure basal manure surey bond bulk manure cattle manure manure attendant manure handling manure pit manurer manurial trial manurial value natural manure nitrogenous manure potassic manure poultry manure property deed complete manure manuring green manure chemical manure organic manure basal dressing chemical fertiliser chemical fertilizer granual fertilizer granular fertilizer green leaf manuring green manure crops green manuring ख॥ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP