Dictionaries | References ख खत Script: Devanagari Meaning Related Words खत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पत्र खत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय पृश्टभागाचेर वा कित्याचेरूय पडिल्लो दाग Ex. जायते फावट धुंवन लेगीत कपड्यार पडिल्लें खत वचूंक ना HYPONYMY:दाग खतां खत ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दाग थिपकोWordnet:asmদাগ gujડાઘ kanಕಲೆ kasداغ , نِشانہٕ malസസ്യങ്ങള് മുറിക്കുമ്പോള് ഊറിവരുന്ന ദ്രവം mniꯃꯃꯤ nepदाग oriଦାଗ sanचिह्नम् urdداغ , دھبہ , نشان , گندگی , نقص , عیب , noun मोनजातीच्या आंगावेले सैमीक दाग Ex. बैलाच्या माथ्यार एक खत आसा ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোপ telమచ్చ See : दाग, दाग खत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A note of hand; a bond; a writing in acknowledgment of a debt. See कर्जखत, गाहणखत, फरोक्तखत, फारीखत. 2 A line or stroke, a line drawn. 3 Those hairs of the beard and face which the barber plucks out.Manure.A wound or a sore. खत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A note of hand. A bond. Manure. A wound. खत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चिठी , दस्तऐवज , पत्र ;ना. जख , डाग , व्रण ;ना. पौष्टिक द्रव्य , राब ( शेती ). खत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण किंवा कृत्रिम पदार्थ Ex. आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते HYPONYMY:रासायनिक खत सोनखत शेणखत कंपोस्ट ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdहासार benসার gujખાતર hinखाद kasکھاد kokसारें malവളം mniꯍꯥꯔ nepमल oriଖତ panਖਾਦ sanपांशुः urdکھاد , فرٹیلائیزر खत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. हाताचा लेख ; दस्तैवज ; कर्जरोखा ; कर्जखत ; गहाणखत . फरोक्तखत पहा . ' या जमिनीबद्दल कांहीं खतें तुमच्याजवळ आहेत काय ?' ( अर . खत ) सामशब्द - न. १ व्रण ; डाग ; जखम .' यांतुन एकेंचि इतर होता तत्काळ बा परासु खतें । ' - मोशांति ७ . २८ . ' ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवुनि । ' - तुगा ३१९६ . २ काढलेली रघ ; लेखणीची फटकारा . ३ ( सुतार धंदा ). लांकडांघर आंखण्याकरिता केलेली आंखणी ; ' तीन सुतांवर खत मार . ( सं . क्षत ) न. न्ह्वावी काढतो ते दाढीचें केस . ( अर . खत्त = दाढी , मिशा ) न. उत्तम पीक यावें म्हणुन शेतांत घालावयाचें केरकचरा - शेणकूट वगैरेचें कुजलेलें मिश्रण ; राब . ( दे . प्रा . खत्त = गोबर ) खतणें - अक्रि . मलीन होणें ; खराब होणें ; सांचणें . ' जो नुच्चारी हरि नामासी । पाप त्यापशी खतेलें । ' - एभा ५८९ . स्त्री. ( अहिराणी ) खंत पहा . पु. डोळ्यावर लेप देण्यासाठीं तव्यावर लोखंडी बत्यानें खलुन अनेक औषधांचें तयार केलेलें मीश्रण . खत्ता पहा . ( ध्व .)०किताबत स्त्री. पत्र , पत्र्यवदार .' खतकिताबतीनें खबर्गिरी करावयासही याद होत नाहीं .' - रा . ३ . ९० .०खशी रेघ ; आकृति .०मुतांचा वि. खत घातलेला - लें ( शेत वगैरे ).०खतूत न. कागदपत्र . ( अर . खुतुत ; खतचें अव .)०मूत न. राब .०खूत न. खतपत्रें . खतखतूत पहा . ' विश्वासु ठेवो घेऊनि जात । खतखुत हारपलें । ' एभा २३ . १२८ .०मुत असणें - एकाच कुलांतील वंशातील असणें ( गुरु वगैरे ).एक असणें - एकाच कुलांतील वंशातील असणें ( गुरु वगैरे ).०पत्र न. दर्स्तबैज , खरेदी विक्रिचा - कागद .०मूत दुधावरुन गया - म्हैस ओळखणें०फाडणें अक्रि . १ करार कागद फाडणें . २ ( ल .) संबंध तोडणें . ' जन्ममरणांचे उठवी धरणें । खत फोडणें विषयांचें । ' - एभा ११ . १४९२ .ओळखणें दुधावरुन गया - म्हैस ओळखणें०बेजा वचनचिट्ठी ; प्रामेसरी नोट . ' त्यापैकीं तुम्हीं आपणांस खत - बेजा दोनशें दिधलें बाईं सेंभर होन उरलें .' - रा १५ . ५७ . ( फा . खत् + वजा = ऐवजीं )०वड खताड - न . १ उकिरडा . २गु . मल - वि . १ मलमुत्राची उकरड्याची ( जागा ). २ खतमूत घातलेलें ( शेत ).०विणें सक्रि . खत घालणें ( शेतात ) खत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खत फाडणेंज्याप्रमाणें एखाद्या रिणकोने सर्व फड केल्यानंतर (किंवा त्यास कर्ज माफ केल्यास) त्याचे खत फाडून टाकून जुन्या देण्याघेण्याची वासलात लावतात. त्याप्रमाणें संबंध तोडणें. ‘जन्ममरणांचे उठवी धरणें। खत फाडणें विषयांचें ।।’-एभा ११.१४९२.खेत राहणें[खेत=रणक्षेत्र] लढाईत पडणेंठार होणें. ‘हुजुरातपैकी तीन हजार स्वार खेत राहिला.’ -दाभाडे हकीगत ९. (कास.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP