Dictionaries | References ख खोडा Script: Devanagari Meaning Related Words खोडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 In wrestling. To twine one's feet in a certain entangling manner around the feet of the antagonist athlete. Hence to embarrass, hamper, fetter gen. खोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Stocks (for criminals). Paralytic state. खोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिक्षा करण्यासाठी अपराध्याचे हातपाय ज्यात अडकवतात ती लाकडी वस्तू Ex. त्याला खोडा घालून फटके मारा. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmটনাশাল bdसाजा होग्रा जन्थ्र kanಚಿತ್ರಹಿಂಸೆಯ ಉಪಕರಣ kasسِکیٖنٛجہٕ malഅമര്ത്താനുള്ള യന്ത്രം mniꯌꯣꯠꯍꯣꯜ꯭ꯀꯣꯍꯣꯜ oriବନ୍ଧନୀ panਸ਼ਿੰਕਜਾ urdشکنجہ खोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अपराध्याचें हातपाय अडकवून शीक्षा करण्याचें एक लांकडी यंत्र , सांपळा . ' तेथ चंदनाचेही खोडे । न लेची तो । - ज्ञा १८ . ८९८ . ' घातलेसें खोडा हाडांचिया । ' तुगा १५४३ . उनाड जनावरांच्या गळ्यांतील लोढणें , मानखुंट . ( ल .) त्रासदायक , अडविणारें , पेंचात आणणारें काम , लंचाड , लटांबर , लग्न होतांच संसाराचें खोड्यांत सांपडला .' संधिवाताची अवस्था ( शरिर , अवयव यांची )कुठितावस्था ; अडकुन पडणें .०चढविणे स्त्री. मल्लविद्या प्रतिपक्ष्याच्या पायांभोंवतीं ( किंवा मानभोंवती ) आपलें पाय विशिष्ट तर्हेनें अडाकविणें . ( ल .) अडथळा करणें . ( सं . खोड = लंगडा ) म्ह० चालला तर गाडा नाहींतर खोडा .०बि, (बे) डी - मोडा स्त्रीपु . वारें गेलेली अर्धागरोगाची स्थिति . खोडा ( शिक्षेचा प्रकार ). खोडविणें अक्रि . पक्षघातानें अर्धोगवायुनें आजारी पडणें . लुळें किंवा खुडे होणें . ' वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों । ' - तुगा ८७६ . ( सं . खोडा = लंगडा ) खोडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चालला तर गाडा, नाहीतर खोडा एखादी गोष्ट जोपर्यंत सुरळीतपणें चाललेली असते तोपर्यंत ठीक असते पण एकदां का तीत काही बिघाड झाला म्हणजे तीपासून एकसारखा फार त्रास होऊं लागतो, अशा गोष्टीबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP