noun दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती
Ex.
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmফ্রেম
bdफ्रेम
gujચોકઠું
hinफ्रेम
kanಚೌಕಟ್ಟು
kasڈانچہٕ
kokफास्की
malഫ്രേമ്
mniꯆꯨꯊꯦꯛ꯭ꯃꯔꯤ꯭ꯄꯥꯏꯕ꯭ꯐꯔ꯭ꯦꯝ
oriଚୌକାଠ
panਚੌਖਟਾ
sanआता
tamவாசல்
telచట్రం
urdچوکھٹا , فریم
noun पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
Ex.
ह्या डावात चौकट हुकूम आहे. noun चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट
Ex.
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार
Ex.
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे. Wordnet:
benফ্রেম
kasفریم
kokकांगाल्ल्य
nepफ्रेम
oriଫ୍ରେମ୍
tamஃப்ரேம்
telఫ్రేము
urdفریم
noun दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती
Ex.
सुतार दाराची चौकट लावत आहे. MERO COMPONENT OBJECT:
उंबरठा गणेशपट्टी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
bdफ्रेम
benচৌকাঠ
kanಬಾಗಿಲು
kokपायनेल
malകട്ടള
mniꯊꯣꯡꯕꯥ
nepचौकस
oriଚୌକାଠ
panਦਰਵਾਜ਼ਾ
sanवातायनकाष्ठम्
tamவாசற்படி
telగడప
urdدروازہ , چوکھٹ
noun चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृती
Ex.
तो चौकटीला रंग काढत आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচৌকাঠ
gujચૌખટ
kasچوکاٹ
urdچوکھٹ
noun पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण
Ex.
ह्या डावात चौकट हुकूम आहे. ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benরুইতন
hinईंट
kanಡಯಮಂಡ್ ಎಲೆ
malഡയമണ്ട്
oriଠିକିରି
panਇੱਕਾ
tamடைமண்ட்
telఇటుక