Dictionaries | References

चेतविणें

   
Script: Devanagari
See also:  चेताविणें

चेतविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To kindle or light; to cause to take fire. 2 fig. To excite, inflame &c. 3 To make alive; to quicken or vivify: also to resuscitate.

चेतविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Kindle; excite; make alive.

चेतविणें     

स.क्रि.  १ पेटविणें ; पाजळणें ; शिलगाविणें ; प्रदीप्त करणें . २ ( ल . ) उद्दीपित करणें ; क्षुब्ध करणें ; क्षोभविणें . कंकणें रुणझुणती प्रचंड । मनातें चेतवावया । - मुआदि १९ . २२ . ३ चैतन्ययुक्त करणें ; जीव घालणें ; जिवंत करणें ; उत्तेजन देणें ; फिरून जिवंत करणें . जें जडातें जीवची । चेतनेतें चेतवी । मनाकरवीं मानवी । शोक मोहो । - ज्ञा ७ . २० . तुका म्हणे जेणें ऐसें चेतविलें । त्याच्यानें उगलें कैसें नव्हें । - तुगा १२४६ . [ चेतणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP