Dictionaries | References

चिणणें

   
Script: Devanagari

चिणणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 To excite, irritate, provoke.

चिणणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Build up. Kill outright. Ram. Entomb.

चिणणें     

स.क्रि.  वीट , दगड , इ० रचून बुजविणें ( दार , खिडकी इ० ), धर्माचा दारवंटा दृढतर चिणिला हा कली फार खोटा । - निमा १ . ५७ . २ ( बीळ इ० कांत ) दगड , माती ठोकून भरणें . ३ ठांसणें ( लहानशा जागेंत माणसें , सामान ); कोंबणें ; चेंदणें . ४ जिवंत गाडणे ( एखाद्या माणसाला भिंतीच्या पोकळींत जुलमानें घालून ); भिंत बांधून काढणें . ५ ठार मारणें . ६ चेतविणें ; खिजविणे ; चिढविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP