Dictionaries | References

चेष्टाविणें

   
Script: Devanagari
See also:  चेष्टविणें , चेष्टाविंणें

चेष्टाविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To excite, arouse, awaken; to stir or set in motion. Ex. अहो समस्त मायेतें ॥ सगुण ब्रह्म चेष्टवितें ॥. 2 To stir up, enrage, provoke; to work up or set on. 3 To quicken, vivify, animate.

चेष्टाविणें     

स.क्रि.  १ प्रबुध्द , जागें करणें ; उठविणें ; हालचाल करावयास लावणें . देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें । - ज्ञा १८ . ४२८ . अहो समस्त मायेतें । सगुण ब्रह्म चेष्टवितें । २ चिडविणें ; संतापविणें ; चेतविणें खवंडाळी , उठवणी करणें . ३ सचेतन , जिवंत करणें ; जीव घालणें ; उत्साह उत्पन्न करणें . [ चेष्टणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP