Dictionaries | References च चढविणें Script: Devanagari See also: चढवणें Meaning Related Words चढविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. तंबाखूची गोळी चढवावी आणि गायास बसावें. 5 To instigate, incite, stir up. चढवून येणें To get up; to fly into a passion. चढविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To make to ascend, mount, climb: also to make to rise, advance, increase, swell &c. To apply or lay on (a slap, lash, stroke). To instigate, incite, stir up. चढविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ वर जाण्यास , बसण्यास , आरूढ होण्यास लावणें , करविणें ; वर बसविणे . २ उठविणें ; वाढविणें ; जास्ती करणें ; सुजविणें ; फुगविणें . घनी ( साव्हरिनचा ) भाव चढविण्यास कबूल आहे . - गुजा ३५ . ३ ताणणें ; आकर्षणें ; लावणे ( धनुष्यास गुण ). सारंगधनुका चढाउनु गुणु । - उषा १६५३ . ४ मारणें ; लगावणें ; तडकाविणें ( चापट , तडाखा , रपाटा ). दोन तोंडावर चढविल्या आणि कबूल झाला . ५ तोंडांत घालणें ; पिणें ( तंबाखू , भांग इ० ). तंबाखूची गोळी चढवावी आणि गावयास बसावें . ६ ईर्ष्येस लावणें ; चेतविणें ; खाजविणें ; भर देणे ; तयार करणें ; उद्युक्त करणें ; कपटानें स्तुति करणें . समर्थें येकदां कौतुके नीच यातीस चढविलें । - सप्र ३ . ७६ . ७ अंगांत घालणें ( पोषाख ). योग्य तो पोषाख चढवावा . - ऐरा २ . ४८ . [ म . चढणें प्रयोजक ; हिं . चढवाना ] चढवून येणें - १ ( भाग , दारू , इ० ) पिऊन येणें . २ रागावणें ; एकदम संतापणें ; कैफ आल्याप्रमाणें वागणें , बोलणें . चढविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चढवून येणें१. नशापाणी करून येणेंअमल करून येणें. २. रागावणेंसंतप्त होणेंअतिशय क्रोधाविष्ट होऊन बोलणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP