Dictionaries | References

प्रत्यंचा चढविणें

   
Script: Devanagari

प्रत्यंचा चढविणें

   धनुष्यास दोरी लावून सज्ज करणें
   युद्धास सिद्ध होणें
   तयारी करणें. ‘तिच्या स्वयंवराकरितां या धनुष्याला प्रत्यंचा चढविणें हाच पण तूं जाहीर कर.’ -धनुर्भग ६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP