Dictionaries | References

खंडेराव

   
Script: Devanagari

खंडेराव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An incarnation of shiva. popularly खंडेराव is but dimly distinguished from भैरव. 2 applied to one excited and pushed forward to do what his own stupidity or timorousness would never have suggested or permitted.

खंडेराव

  पु. १ शंकराचा अवतार ; जेजुरीचा खंडोबा . वाचा किंवा स्कंध , कार्तिकेय याच आवतार ; जेजुरीचा खंडोबा . २ ( ल .) उत्तेजन देऊन , चढवुन भर घालुन , काम करण्यास प्रवृत्त झालेला माणुस ; घोड्यावर बसवलेला . ( सं खंडण ; तुल० का . कंडेय = एक तलवार + राव ; खंडा + राय ; सं . स्कंध + राव )
०करणें   धोड्यावर बसविणें ; चढविणें ; प्रवृत्त करणें ( एखाद्या कार्यास )

खंडेराव

   खंडेराव करणें
   खंडेराव घोड्यावर बसलेला असतो. यावरून घोड्यावर बसविणें, चढविणें
   एखाद्या कार्यास वगैरे प्रवृत्त करणें
   एखाद्यास हुरळून देणें
   चढविणें
   हरभर्‍याच्या झाडावर चढविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP