Dictionaries | References

रोटगा

   
Script: Devanagari
See also:  रोंट , रोट

रोटगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : रोट

रोटगा     

 पु. कणकेचा भाकरीसारखा जाड व भाजलेला गोळा ; जाड भाकरी ; जाड , मोठी भाकर . [ हिं .; फा . रोटिलो ] रोटपाट - पु . ( खा . ) पोळपाट . रोंटक , रोंटका - पु . रोटी ; भाकरी . रोटा - पु .
भाकरी ; जाड व मोठी पोळी .
आंबलेला युरोपियनांचा पाव . [ हिं . ]
अन्न ; पोटापाण्याची चिंता . रोटिगा - पु . रोड्गा ; रोटगा . कांदेभरित रोटिगे केले । - दावि २८ . रोटो - स्त्री . पोळी ; चपाती ; पाव ; कणकेची भाकर . [ दे . प्रा . रुट्टिया , रोट्टग ; हिं . रोट ]
०मागणे   ( महानु . ) घांसदाणा मागणे ( एक प्रकारचा कर ). रोटीमागे साते पातळी । - शिशु १६२ .
०पात्र  न. चपाती किंवा भाकरी खाण्याची थाळी । की राव घेऊन रोटीपात्रा । भोजन करी श्लाघ्यत्वे । - नव २१ . १९ . पीर पु . पिराचा प्रसाद . रोटीपीर पाठविला । - ऐपो १४ .
०व्यवहार  पु. एकमेकांच्या हातचे खाणे ; अन्नव्यवहार .
०सुटी  स्त्री. भरीतरोडगा . बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाठी देव । - तुगा ७९१ . रोठ पु . केशर , साखर , बदाम , दूध इ० घालून केलेली रव्याची जाड पोळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP