Dictionaries | References

भंडी

   
Script: Devanagari

भंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v लाव, चढव, कर, लाग, चढ, हो g. of s.

भंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term for the pastime of अन्त्याक्षरी.

भंडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भेंडी

भंडी     

 स्त्री. ( तंजा . ) गाडी . [ तामिळ बंडी ]
 स्त्री. 
दोन मुलांपैकीं एकानें कविता म्हटली असतां तिच्या शेवटीं येणारें अक्षर जिच्या आरंभीं अशी कविता दुसर्‍या मुलानें म्हणावयाची याप्रमाणें आलटून पालटून कविता म्हणण्याचा प्रकार . अशाच तर्‍हेनें कोणत्या तरी अटी ठेवून कविता म्हणणें . ( क्रि० लावणें ; चढविणें , होणें ).
फजिती ; फसवणूक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP