Dictionaries | References

गोळी

   
Script: Devanagari

गोळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A small ball gen.; a globule, bullet, bolus, pill, pellet. 2 A cannon or musket ball. 3 The pile of cloth rubbed or gathered up into a lump. गोळी घालणें To fire a ball at. गोळी चढविणें To eat intoxicating drugs or preparations. गोळी लागणें in. con. used when a person is vomiting from having swallowed a fly.

गोळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A pill. A bullet, a musket ball.
गोळी घालणें   fire a ball at.
गोळी चढविणें   eat intoxicating drugs or preparations.

गोळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  औषधाची लहान गुटिका   Ex. डॉक्टरांनी मला चार गोळ्या दिल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  बंदुकीतून निघणारे लहान गोलक   Ex. त्याने बंदुकीत गोळ्या भरल्या
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  साखरेत चवीसाठी लिंबू, संत्रे इत्यादींचा अर्क मिसळून बनवलेला एक गोल, छोट्या आकाराचा टणक खाद्यपदार्थ   Ex. मुलांना गोळ्या खूप आवडतात.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:

गोळी

  स्त्री. ( ठा .) एक जातीचा मासा .
  स्त्री. १ ( सामा . ) लहान गोळा ; गोला ; गोलक ; गोटी . २ बंदुकीचा गोळा . ३ चोळमटलेल्या कपडयांचा लहान ढीग , रास . ४ ( ना . ) बैदूल . ५ ( ना . ) पटकी ; कॉलरा ६ ( गो . ) लहान तांब्या , घागर , बिंदलॉ . ७ ( राजा . ) खाडींतील चिखलाचा वीतभर लांबी - रुंदी - उंचीचा गोळा . या गोळयाचा बांध टिकाऊ असून यावर नाचणी चांगली होते . ८ गुरांचा एक रोग . ( इं . ) अ‍ॅन्थ्रॅक्स . [ सं . गुली ; प्रा . गोलिया ] ( वाप्र . )
०घालणें   १ बंदुकीची गोळी मारणें .
०चढविणें   मादक पदार्थाची गोळी खाणें . ( आडून
००मारणें   स्वत : पुढें न होतां दुसर्‍याकडून इष्ट कार्य घडवून आणणें ; अप्रत्यक्षत : काम करून घेणें .
०लागणें   माशी लागल्यामुळें वांती होणें . २ कार्य नेमकें होंणें ; मात्रा लागू पडणें . सामाशब्द -
०बार  पु. बंदुकीच्या गोळयांची फैर ; बंदुक उडविणें .
०चा   ळयाचाटाप्पा गोळीमारणी - पुस्त्री . बंदुकीच्या किंवा तोफेच्या गोळयाचा मारा जेथपर्यंत जातो तें अंतर . गोळी गोळे बेरीज - स्त्री . गोळाबेरीज पहा .

गोळी

   गोळी घालणें
   बंदुकीने गोळी मारून ठार करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP