Dictionaries | References ह हालणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हालणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To move or stir; to be agitated; to have motion generally. 2 To be in great confusion and commotion--a country, a town, a house. Rate this meaning Thank you! 👍 हालणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Move or stir. Be agitated. To be in great commotiona town, house. Rate this meaning Thank you! 👍 हालणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ सरणें ; ढळणें ; गती येणें ; सरकणें . २ गडबडीत , दंगलींत , गोंधळांत असणें ( देश , गांव , घर ). ३ हलकलणें . [ हिं . हालना ] हालकडी - स्त्री . नथेंतील किंवा मोत्यांची कडी , घोंस . हलकडी पहा . [ हालणें + कडी ] हालचाल - स्त्री . १ सजीव अवस्थेची द्योतक क्रिया ; चेतना . २ चळवळ ; चालना ; उद्योग ; वळवळ ; चलनवलन . [ हिं . ] हालता नारळ - पु . हालविला असता आंतील पाणी वाजणारा नारळ . हालबोंदरा , हालबोंद्रा , हालबेंद्रा - वि . १ घाणेरडा ; अजागळ ; मूर्ख . २ वेडगळ ; हेकाड . ३ नालायक ; कुचकामाचा ; नपूंसक ; दुर्बळ मनाचा . ४ ( हेटकरी . ) एक शिवी . चिंध्या लावणारा . [ हालणें + बोंदर - री ; हलका + इंद्रिय ] हालविणें - सक्रि . सरकविणें ; गति देणें ; सारणें ; धामधूम करणें ; जागृत करणें ; चेतविणें ; चेवविणें . हालवून जागा करणें - १ आयासानें , प्रयासानें प्रवेश करणें . २ उठविणें ; चेतना आणणें ( सांगून , सुचवून ). Related Words हालणें गोंडा हालणें बत्तिशी हालणें तोंडावरची माशी न हालणें नाकावरची माशी न हालणें पान न हालणें पोटांतील पाणी न हालणें भलपणें हिलणें झिळमिळ झिळमिळां मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं खुंटासारखा उभा असणें खुंटासारखा उभा खुंटणें खुंटासारखा उभा राहणें हलता नारळ आलखणें अदोळणें असुळविसुळ हलचाल उसकणें झुलूक आहाळणें अटळ अळोंचो पाळोंचो अळोंचो मळोंचो अवजणें झुलक हलणें हांदळणें वेल्हवणी अदबशीर झुलणें फेंड फुणकें नि हल्याचें मुणकें हदरणें हांदुळणें मरकळ मरगळ मलपणें कंपन झोल झोळ हेलकावा माशी घंटा ठाण माग शिर खुंट खेळ ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP