Dictionaries | References

वेल्हवणी

   
Script: Devanagari

वेल्हवणी

  स्त्री. विस्तार ; पाल्हाळ . तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । - ज्ञा १८ . ८२७ . [ वेल + लावणें ] वेल्हावणें , वेल्हवणें - क्रि . १ विस्तारणें सत्वाचेनि बोलांसे । बीधतरू वेल्हावत दिसे । भाए १८४ . - अमृ ७ . १३५ . २ सुखावणें ; आनंदणें ; ब्रह्मानंदे जी डुलत । निजसुखे वेल्हावत । - एभा ७ . २६९ . ३ डोलणें ; लोळणें . आपुलेनि समीरणें । वेल्हावती विझणें । - अमृ ९ . २ ; - ॠ ९४ . [ सं . वेल् ‍ = हालणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP