Dictionaries | References

खिजाविणे

   
Script: Devanagari
See also:  खिजवणे

खिजाविणे     

स.क्रि.  चिडाविणें ; राग आणणें ; चेतविणें ; त्रास देणें . म्हण उनि खिजवीतो रुक्मिणीतें हरी तो । - वामन रुक्मिणीविलास ४ . ( सं . खिद ; प्रा . खिज्जिअ ; हिं . खिजाना ; म . खिजणें ; प्रयोजक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP