Dictionaries | References क काढणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काढणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . घोडी का0 To bring the horse to the mare. दाणा or पीक का0 To reap the corn or crop. दुखणें का0 g. of o. To bear the burden and do the service of the sick. दैव-प्रारब्ध-नशीब &c. का0 To draw out or obtain good fortune. पाऊस or आभाळ का0 To bring rain or clouds--wind. रडें का0 To set up a piping or crying. शेत-बनजर-नवें रान-का0 To plough up new ground. kāḍhaṇēṃ v i To abate; to lessen or to subside wholly--rain, fever, water of a river; to draw off. kāḍhaṇēṃ n A drawing vessel from a well. . See under सवंगणें. Rate this meaning Thank you! 👍 काढणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Draw. Take out. Weave. Borrow. Invent, detect. To drag along. n A drawing vessel from a well. Rate this meaning Thank you! 👍 काढणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों . गो .) विहिरींतून पाणी काढण्याचे साधन ; पोहरा , कळशी , बसकट आकाराचा तांब्याचा लोटा , दोरी . बांधण्यासाठी याला एक कडी असते .' अ.क्रि. उतरणें , शमणें , निघणें , कमी होणें , ( पाऊस , ताप , नदीचा पूर ). ' पाऊस काढला म्हणजे मी बाजारांत जाईन .' ' सिंधु एके आंगें काढे । ' - ज्ञा १५ . ११९ . Rate this meaning Thank you! 👍 काढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आभाळ-पाऊस काढणें वार्याने ढगे येणें ढगांनी आकाश भरून येणें. Related Words काढणें पैशून्य काढणें धार काढणें शीर काढणें बेरजून काढणें फडका काढणें वरात काढणें खरवड काढणें इराडा काढणें उणें काढणें वचपा काढणें नांव काढणें पाताळांतून काढणें ओढ काढणें कडळ काढणें जन्मांतर काढणें माग काढणें कज्जा काढणें कपाळ काढणें ओढून काढणें घाण्यांतून काढणें घोडा काढणें आंख काढणें अरड काढणें तेल काढणें दांड काढणें तेजाब काढणें काम काढणें काढा काढणें घास काढणें रवा काढणें पपा काढणें पोटाचें दुःख काढणें पाताळ फोडून काढणें खाजवून खरूज काढणें धोंडें खणून काढणें अंगाचे चकदे काढणें आगी दुगी काढणें दगडाचा दोर काढणें फट घालून खरें काढणें देवावरची तुळस काढणें देवावरचे फूल काढणें देवावरचे बेल काढणें दिव्यानें रात्र, दिवस काढणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें वडयचें तेल वांग्यावर (काढणें) खिचडी काढणें गंधे काढणें कांटा काढणें कांडात काढणें कापटे काढणें कावड काढणें उपासतान काढणें इरळण काढणें उकरून काढणें उखळ काढणें उच्छाद काढणें उट्टे काढणें करड काढणें ओठाबाहेर काढणें ओवाळणी काढणें खडका काढणें केश काढणें अंग काढणें अंड काढणें अक्षत काढणें अगीदुगी काढणें गोट काढणें घडेस्त्री काढणें घशांतून काढणें घोडी काढणें चंदन काढणें वेठ काढणें वेड काढणें आगा काढणें गळा काढणें गुण काढणें गुबाल्या काढणें गुळें काढणें जिभा काढणें दाणा काढणें दिवस काढणें दुखणें काढणें चौपायीं काढणें चौफेर काढणें तोड काढणें चव काढणें तिरडी काढणें डोकें काढणें बाहेर काढणें लग्न काढणें लाज काढणें बूट काढणें बेलभंडार काढणें रान काढणें भीक काढणें भुसकट काढणें मूळ काढणें मूस काढणें मेण काढणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP