Dictionaries | References

वाईट

   
Script: Devanagari

वाईट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vāīṭa a Bad. Applied in all the comprehensiveness of this word. वाईट करणें g. of o. To injure or harm; to offend against. वाइटावर असणें g. of o. To be seeking the injury or evil of.

वाईट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bad.
वाईट करणें   Injure or harm; offend against.
वाइटावर असणें   Be seeking the injury or evil of.

वाईट     

वि.  अनिष्ठा , अप्रिय , अयोग्य , अशुभ , खराब , गुणरहित .

वाईट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चांगल्याचा उलट   Ex. वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खराब
Wordnet:
asmবেয়া
bdगाज्रि
gujખરાબ
hinबुरा
kanಕೆಟ್ಟ
kasخَراب
malചീത്ത പ്രവര്ത്തികള്‍ ചെയ്യരുതു്
mniꯐꯠꯇꯕ
oriଖରାପ
panਬੁਰਾ
sanअसाधु
telచెడ్డదైన
urdبرا , خراب , گھٹیا , واہیات , بد , ابتر
adverb  वाईट   Ex. आपले खेळाडू वाईट खेळले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdगाज्रि
benখারাপ
gujખરાબ
hinबहुत बुरा
kasخَراب
kokवायट
malവളരെ മോശമായി
mniꯃꯑꯣꯡ ꯃꯔꯤꯟ꯭ꯇꯥꯗꯕ
nepनराम्रो तरिका
oriଖରାପ
panਘਟੀਆ
sanअपष्ठु
telమోసపూరితమైన
urdبرا , خراب طریقےسے , برےطورپر , برےطریقےسے
adjective  वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा   Ex. वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
घाणेरडा
Wordnet:
bdगाज्रि
benঅসভ্য
gujગંદું
kasموٚکُر , گَنٛدٕ , نٔجیٖس , ناپاکھ
malവൃത്തികെട്ട
sanअसाधु
urdگندا , غلیظ
See : असभ्य, नीच, निकृष्ट

वाईट     

वि.  अनिष्ट ; गुणरहित ; अयोग्य ; अशुभ . सामान्यतः चांगला याच्या उलट फार व्यापक अर्थाने वापरतात . [ सं . वि + अय + ट ]
०करणे   नाश , अहित करणे . वाइटावर असणे द्वेष करणे ; बरे न पाहणे . अहित चिंतणे . सामाशब्द -
०बरा वि.  सामान्य ; मध्यम ; थोडा फार वाईट .
०वांकडा वि.  अयोग्य ; निरुपयोगी ; निरर्थक ; सर्वतः वाईट ; सामान्यतः वाई‍टच .
०वाणा वि.  थोडासा , साधारण वाईट .
०विडूळ वि.  
निरुपयोगी ; कुचकामाचा ; व्यर्थ .
कुरुप ; विद्रूप ; वेडावांकडा .
०साईट वि.  अपथ्यकर ; निरर्थक ; निरुपयोगी ; सामान्यतः वाईटच .

Related Words

आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   एके वेळी वाईट बरी, मनुष्य परीक्षा न करी   अत्यंत वाईट अवस्थेत असणे   कर्जासारखी दुसरी वाईट गोष्‍ट नाहीं   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   वाईट   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   अजाणतें असावें पण वाईट नसावें   वाईट संगत   वाईट स्वप्न   कुसंग   दुर्गुणापासून वाईट कांम   बरें वाईट होणें   चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला   ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें   करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण   एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो   एका म्यानांत दोन सुर्‍या, (ठेवूं नको वाईट बर्‍या)   वाईट सुरुवात वाईटांतच अंत पावते   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   बुरा   जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   चांगले प्रकारच्या रीती, वाईट संगतीनें बिघडती   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   बरें वाईट जो भाग्य, पत्नी जाणा हेंच योग्य   न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   बरें वाईट   वाईट करणें   वाईट वाटणे   वाईट विचार   वाईट संगत वाईट संवयी जडविते   वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें   bad   असाधु   بُرٕ صحۄبَت   असत्संसर्गः   কুসঙ্গ   କୁସଂଗ   કુસંગ   जिवाला बरें वाईट करणें   बरे-वाईट बोलणे   येवा बरा, जावा वाईट   वाईट बोलण्यापेक्षां पळणें बरें   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   sordid   చెడ్డదైన   ചീത്ത പ്രവര്ത്തികള്‍ ചെയ്യരുതു്   हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें   नांव गोड, पण वाईट खोड   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   کھۄژوُن خواب   गाज्रि सिमां   দঃস্বপ্ন   দুঃস্বপ্ন   वायट सपन   ଦୁଃସ୍ୱପ୍ନ   ਬੁਰਾ ਸੁਪਨਾ   દુઃસ્વપ્ન   दुःस्वप्नम्   बुरा सपना   नराम्रो   கெட்டகனவு   చెడ్డ కల   ಕೆಟ್ಟಕನಸು   ദുഃസ്വപ്നം   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें   चांगल्‍या मनुष्‍यास पुत्र, होती वाईट विचित्र   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   वायट   badly   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   خَراب   بَد کھۄتہٕ بدتَر   गाज्रिथार थासारियाव था   খারাপ থেকে আরও খারাপ হওয়া   सामकी इबाडप   ઘણી બદતર   बद से बदतर होना   nightmare   மிகவும் கெட்டுப்போ   నికృష్టమవు   ಹದ ಗೆಡು   മോശമായ അവസ്ഥയിലാവുക   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   বেয়া   ਖਰਾਬ ਹੋਣਾ   ಕೆಟ್ಟ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP