Dictionaries | References त ताठा Script: Devanagari Meaning Related Words ताठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 fig. Pride, haughtiness, disdainfulness. v भर Pr. नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा. ताठा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Stiffness; rigidity. Pride. ताठा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभिमान , अहंकार , उर्मटपणा , गर्व , दिमाख , मगरूरी . ताठा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अहंकार ताठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( दोर , दोरी इ० कांचा ) ताणः तणावा ; ताठपणा . २ ( अंग , शरीरावय , काठी इ० कांचा ) ताठरपणा ; कडकपणा ; लवचीकपणाचा अभाव . ३ ( एकसारखे पहात राहिल्याने , झोंप येण्याच्या बेतांत असल्याने डोळ्यांना येणारा जडपणा ; ओढ ; तारवटलेली स्थिति . ४ गर्व ; अहंकार ; मगरुरी ; दिमाख ; उद्धटपणा . ( क्रि० भरणे ). हीन देह्ज आणी ताठा । - दा २ . ३ . १५ . ५ थंडीचा कडका . - शास्त्रीको . [ ताठ ] म्ह ० नाकी नाही कांटा आणि कोरडाच ताठा अस्थानी , हास्यपद होय . पु. ( गो . कु . ) लांकडाच्या उभ्या काठ्या सरळ व एक रेषेत राहण्याकरिता किंवा वई , कुंपण इ० ताठ राहण्याकरितां बांधलेली आडवी काठी . [ ताठ ] Related Words अंगीं ताठा भरणें ताठा रिकामा ताठा अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा लटका ताठा थंडीचा ताठा बायकोला ताठा, घरधन्याला सोटा पोकळ ताठा, हातीं खराटा नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा नाकांत नाहीं कांटा आणि लटका ताठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती तेरम टनस शेरंडावणे आढयता इंगा फिरणें खवडा जिरविणें इरमार नाकाला जीभ लावणें उभारु बेगुमान टेस ठमकार रग जिरविणें रग मोडणें खोडकी आवटळा गुर्मी खोड मोडणें उबागी भरल्या घोसानें मरणें भरल्या बंदांत मरणें रुबाब माणिव नांगडी नाक झाडणें तर्हाटा तर्हाठा ताढा मस्तक ठेंगणें करणें शेरडावणें अवडांबर अशक्त, दुर्जन, गांडू आणि कुर्रा गर्वदृष्टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून गुरुरी खोडकी जिरविणें खोडकी मोडणें गची पीडा गची बाधा उंडारणी दृष्टि निवळणें दृष्टि फिरणें नाक वर असणें नाक वर करणें नाक वर करुन चालणें तिरगीमिरघी तिरघीमिरगी अस्मान ठेंगणें होणें अहंकर्ता गर्व हरणें, त्यासी संबंध न ठेवणें गांड जड होणें उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें अवटळा निरहंकारी साटा झाला, पण काटा नाहीं गेला गुरमी खुमखुमी खुराक पचवावी म्हशीनें, धन पचवावें बामनानें अवडंबर कुर्रा नक्षा तिखे अहंकृतिभाव अहंदेहबुध्दि अहंमति अहंमान गुरमाई खय घमेंडी ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड फुगणे निरभिमान निरहंकार तराठा तर्ही तिरगीमिरगी श्रीमद stiffness आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) मिजास अहंकृति अहंभाव अभाळ टेंकणें अभाळ ठसठसा लागणें अभाळ ठेंगणें दिसणें अभाळ ठेंगणें होणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP