Dictionaries | References

मिजास

   
Script: Devanagari
See also:  मिजाज

मिजास     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : गर्व, बडाय, घमेंड

मिजास     

क्रि.  अभिमान , ऐट , डौल , ताठा , तोरा , दिमाख , रुबाब .

मिजास     

 स्त्री. दिमाख ; ताठा ; ऐट ; डौल ; अभिमान ;
तब्येत ; प्रकृति .
बुद्धि . तस्मात याची मिजाज कायम नाहीं . - ख ८ . ३९१५ . [ अर . मिझाज ] म्ह० मिजाज - स बादशहाची आणि अवलाद भडभुंजाची . ( वाप्र . )
०जाणें   इतराजी होणें .
०ठेवणें   राखणें - तब्येत सांभाळणें . मिजाशींत येणें चढणें - गर्वानें फुगणें ; डौलांत असणें . सामाशब्द -
०खुशी  स्त्री. खुशाली .
०खोर   दार मिजाजी शी सी - वि .
मिजाशीनें वागणारा ; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा ; गर्विष्ठ .
नाजुक प्रकृतीचा ; तब्यती ; लहरी .
डामडौलाचें ; थाटमाटाचें .
०मान्दगी  स्त्री. प्रकृतीचें अस्वास्थ्य . राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाजमान्दगीकरितां राहिले . - रा ५ . १५७ . मिजाण स्त्री .
तब्यत ; प्रकृति .
चोखंदळपणा ; लहर . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP