Dictionaries | References

उपरदवडा खांद्यावर लवडा

   
Script: Devanagari

उपरदवडा खांद्यावर लवडा

   जो जबरदस्त मनुष्य असतो तो आपल्या मताप्रमाणें सर्व गोष्टी करतो व आपलाच हेका चालवतो
   वरचढपणा करणारा नेहमी आपली मिजास चालवतो. तु०-जबरदस्ताचे खांद्यावर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP