Dictionaries | References

उपटसूळ

   
Script: Devanagari

उपटसूळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term for an officiously intermeddling and quarrelsome fellow. उ0 or उपटून सूळ खांद्यावर घेणें To draw upon one's self by reckless folly a trouble, difficulty, or evil.

उपटसूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A term for an officiously intermeddling and quarrelsome fellow

उपटसूळ

 वि.  
   आकस्मिक ; क्रम सोडून असा . मध्येंच उपटसुळासारखें कांहीं निर्माण झालेलें नाहीं . - गीर १६८ .
   विघातक ; मध्येंच लुडबुड करणारा ; भांडखोर ; उडाणटप्पू . ढवळाढवळ करणारा .
   उपटसुंभ ; अलबत्यागलबत्या . मरतेवेळीं एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतहि त्यास देतां येणार नाहीं . - टि ४ . २७ .
०खांद्यावर   - मूर्खपणानें भानगडी , त्रास , लचांडें पाठीमागें लावून घेणें ; नसतें झेंगट मागें लावून घेणें . म्ह० उपटसूळ ( की ) घे खांद्यावर = नसतें लचांड मागें लावून घेणें . [ उपटणें + सूळ ]
घेणें   - मूर्खपणानें भानगडी , त्रास , लचांडें पाठीमागें लावून घेणें ; नसतें झेंगट मागें लावून घेणें . म्ह० उपटसूळ ( की ) घे खांद्यावर = नसतें लचांड मागें लावून घेणें . [ उपटणें + सूळ ]

उपटसूळ

   अलबत्त्या गलबत्त्या
   उपटसुंभ पहा. ‘मरतेवेळी एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतहि त्यास देतां येणार नाही.’ -टि ४.२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP