Dictionaries | References ख खांदा Script: Devanagari Meaning Related Words खांदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to pack off with bag and baggage. खांद्यास लागणें To be occupied as a bearer of a bier or a corpse. खांदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A shoulder; the yoke-rest of a bullock.खांदा देऊन काम करणें To cooperate with zeal; to put one's shoulder to the wheel. खांदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मानेपासून ते हाताची सुरवात होते तोपर्यंतचा भाग Ex. हनुमंताने राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून सुग्रीवाकडे नेले HOLO COMPONENT OBJECT:धड ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाहुटा स्कंधWordnet:asmকান্ধ bdफाफ्लि benকাঁধ gujખભો hinकंधा kanಭುಜ kasپھیوٚک kokभूज malതോല് mniꯂꯦꯡꯖꯨꯝ nepकाँध oriକାନ୍ଧ panਮੋਢਾ sanस्कन्धः tamதோள்பட்டை urdکندھا , کاندھا , شانہ खांदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व .) हप्ता ; तुकडा . कर्जाचें खांदे पाडले .' ( सं . खड ) पु. खांद . १ बाहुटा ( बहुमुलापासुन ग्रीवामुलापर्यंत ). २ जूं ठेवण्याची जनावरांच्या शरीरावरील जागा . ३ फांद्या फुटतात तो झाडाच्या खोडाचा भाग . ४ खांद्याचें काम ; धाव ( खांदकरी लोकांत रुढ ), ५ ओझें वाहुन नेण्याची पाठीच्या वरची अगर खांद्याची जागा . ६ परिचय ; संवयीनें आलेली गोष्ट ; झालेला अभ्यास ; राबता ; सराव . ( क्रि० पडणें .) ७ ( कु .) लांब फांदी ( झाडाची ). ८ ( नाविक ) गलबताचा विस्तार करण्यासाठीं रोजाच्या पुढील टोंकास लांकडें जोडतात तीं प्रत्येकीं . पट्टण व खांदें यांच्यावर फळ्या जोडतात . ( सं . स्कन्ध ; प्रा . खन्ध हिं . खांदा ; गु . खांदो ; हिं . कंधा - कांधा ; पं ; कन्धा ; बं . कांध ) ( वाप्र .) ' टाकणे -( बे .) जुंवास जनावर जुंपल्यानंतर जूं न ओढतां जनावरानें खाली बसणें . खांदाडणे - सक्रि . १ खांद्यावर ओझें घेणं . २ ( ल .) एखादें काम अगर जबाबदारी अंगावर घेणें ; भांडणतंटा उकरुन काढणें . पत्करणे . खांदाडी घालुन नेणें - खांद्यावर वाहुन नेणे . खांदाडीभर - खांद्यावर माबेल एवढें ओझें . खांदाडीस बसणें - १ दुसर्याच्या खांद्यावर बसणें . २ ( कों .) झाडाच्या फांदीवर जाऊन बसणें . खांदाडीस मेखा देणें - चंबुगवाळें आटोपनें .०मेखा काम करणे - आंगमोडुन झटुन काम करणें . खांदा देणें - प्रेताला खांद्यावरुन वाहुन नेणें .देऊन काम करणे - आंगमोडुन झटुन काम करणें . खांदा देणें - प्रेताला खांद्यावरुन वाहुन नेणें .०येणे अतिश्रमानें बैलाची मान सुजणें . खांद्याखालीं पदर - उंडगी , निर्लज्ज , विनयाचा अभाव असलेली स्त्री . ( पदर पहा ). खांद्यावर ( मेखा , गाठोडे ) देणें - नोकरींतुन - कामावरुन बडतर्फ करणें ; चंबुगवाळ्यानिशीं घालविणें . ( डोकीवरचें ) खांद्यावर लागणें - तिरडीला खांदा देणें . सामाशब्द - ०खांद - पुस्त्री . ( खांद्याहीं खांदा ) स्पर्धा ; बरोबरी ; तोलासतोल ; तोडीसतोड . खांदाड - न . १ मोठीफांदी . २ मोठा खांदा . खांदाडा - पु . ( राजा .) मोठी फांदी ( झाडांची ). खांदाडी - स्त्री . १ अर्धे पुढें व अर्धे मागें असें खांद्यावर वाडुन नेण्याचें पडशी सारखें ओझें खांद्यावर घ्यावयाच्या सोईचें बांधलेलें ओझें . २ ओझें घेतानां खाद्यालाच म्हणतात . ' हजारों जुनें पंडित आपापले ग्रंथ खांदाडीस मारुन दुरदुर देशीं पळालें .' - नि १०३३ . खांद्याचा बैल - पु . ओझें वाहणारा बैल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP