Dictionaries | References म मुंडा Script: Devanagari See also: मुंडा हात , मुंढा Meaning Related Words मुंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जिसके सिर के बाल मूड़ गए हों Ex. वह मुंडे व्यक्ति के सर पर बार-बार मार रहा था । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मुड़ा हुआ केशहीनWordnet:asmতপা bdलान्था benনেড়া gujટકલાં kanಬೋಳು kokखड्डो malമൊട്ടയായ marहजामत केलेला mniꯃꯔꯨ꯭ꯀꯣꯛꯂꯕ oriଲଣ୍ଡା panਗੰਜਾਂ sanअकच tamமொட்டைத் தலையுடைய telవెంట్రుకలు గొరిగిన urdمونڈا , بغیر بال والا , گنجا See : बेसिंगा, महाजनी, काला बुज्जा मुंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 muṇḍā or muṇḍhā m The attendant upon a हिजडा or hermaphrodite, when he goes his beggingrounds. As the Hindús may not suffer the हिजडा to enter their houses, nor may even look upon his face, this मुंडा, being a man of caste, demands and receives alms on the हिजडा's account. Pr. हिजड्याची जोड मुंड्यानें खावी. Called also खरखर- मुंडा & मामरमुंडा..muṇḍā a मुंडा m मुंडाहात m See मुंढा &c. मुंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A water pitcher. मुंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बिनशिंगाचा मुंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हिजड्याचा सोबती ; खरखर मुंडा ; यामरमुंडा ; भिक्षा मागतांना हिजड्याच्या बरोबर फिरणारा व भिक्षा घेणारा मनुष्य .मुंढा इ० पहा .पु ( कों . ) मातीचें भांडें ; डेरा ; रांजण . पु. पु. प्रगंड ; गंडस्थल . - मसाप . ४५ . ६ . - वि . भुंडा ; ओका ; रिक्त ; मोकळा . ( सं . मुड )( गो . ) नायकिणीचा भाऊ . म्ह० हिजड्याची जोड मुंड्यानें खावी .खांद्याचा गोल भाग ; खांदा . आनंत्या बोलला आज मुंढ्याच्या चिंध्या होती . - ऐपो ७० .पखालीचें तोंड , भोंक .( ना . ) लांकडी खांब ; स्तंभ . - वि . पेंढा भरलेला . [ मुंड ]( सांकेतिक ) मुंढा हात ; पाऊण हात .पखालीचें ( दोन्हीकडील ) तोंड .हिजड्याचा सोबती ; नोकर . - वि . १ डोकें , माथा , टोंक शेंडा , शेंडी , शिंगे किंवा अग्र नसलेला ( प्राणी , झाड , बोट , चाकू , नारळ इ० ). २ कडा , गळा , कांठ , इ० नसलेलें ( भांडें ). ३ निव्वळ , केवळ फक्त शंभरच असा पंचोतरी व सळी नसलेला ( शेंकडा ); याच्या उलट खरा ( शेंकडा ). ४ विरहित ; साधा ; ओका ; दागिने नसलेला ; भुंडा . ५ शिंगें मागें वळलेला ; ६ छत्र नसलेलें ( सिंहासन ); सिंहासनाला छत्र असण्याचा अधिकार नसलेला ( मांडलिक ); [ सं . भुंड ]०हात पु. कोपरापासून वळलेल्या मुठीपर्यंत लांबीचा हात ( लांबी मोजण्याचें एक प्रमाण ). ( गो . ) मुंडिहाथ , मुंडोहात .०उलटा पु. ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या डावीकडील खांद्यावर मारणें .०सीधा पु ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या उजव्या बाजूकडील खांद्यावर मारणें . मुंढे फिरणेंखांदें गोलाकार होणें ; खांदे भरणें .गलींत कवडी फेकून खेळावयाच्या कवड्यांच्या खेळांतील एक डाव . पारिभाषिक शब्द . मुंडा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सिङहीन Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP