Dictionaries | References

खरखरमुढा

   
Script: Devanagari
See also:  खरखरमुंडा , खरखरमुंढा

खरखरमुढा     

 पु. १ मुसलमान जातींतील भिक्षेकर्‍यांचा एक वर्ग व्यक्ति . हें लोकांनीं भिक्षा द्यावी म्हणुन आपल्या छातीवर , हातावर , डोक्यावर , दंडावत , जखम करुन लोकांकडुन आपली कींव करवून घेऊन भिक्षा मिळवितात . ' मलंग भडंग कलंदर । खरखरमुडें । ' - दावि ४७४ . २ भिक्षा मागतांना हिजड्याबरोबरचा एक सोबती , मुंडा पहा . ३ ( ल .) निष्कांचन , अनाथ , कफल्लक माणुस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP