Dictionaries | References म मुंढा Script: Devanagari See also: मुंडा , मुंडा हात Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुंढा A dictionary, Marathi and English | Marathi English | | muṇḍā or muṇḍhā m The attendant upon a हिजडा or hermaphrodite, when he goes his beggingrounds. As the Hindús may not suffer the हिजडा to enter their houses, nor may even look upon his face, this मुंडा, being a man of caste, demands and receives alms on the हिजडा's account. Pr. हिजड्याची जोड मुंड्यानें खावी. called also खरखर- मुंडा & मामरमुंडा. deprived of its head, crop, top, tip, horns, extreme point or end--a tree or plant, a finger, a knife, a beast. 2 wanting its edge, rim, or border--a vessel. 3 mere, plain, bare, wanting the usual per centage of पंचोतरी and सळी;--used of the शेकडा or hundred, and opp. to खरा शेकडा the full hundred. 4 naked, void, wanting the usual ornament, a ppendage, or accompaniment. 5 Of which the horns are turned back and down. 6 void of a canopy--a throne; or void of title to a canopy over his throne--a nawáb, toparch, or petty potentate. muṇḍhā m The region or round of the shoulder- 2 abridged from मुंढा हात q. v infra. 3 The muzzle or nozzle of a पखाल: also, with many, the head or filling-orifice. 4 The attendant upon a हिजडा or hermaphrodite. see मुंडा m. Rate this meaning Thank you! 👍 मुंढा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a deprived of its head. &c.-a tree &c. naked. m The region of the shoulder.मुढा माकोजी A shallow pretender. Rate this meaning Thank you! 👍 मुंढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. केळीच्या पानांतील मोठें पान ; डांगा . पु. हिजड्याचा सोबती ; खरखर मुंडा ; यामरमुंडा ; भिक्षा मागतांना हिजड्याच्या बरोबर फिरणारा व भिक्षा घेणारा मनुष्य . पु. ( गो . ) नायकिणीचा भाऊ . म्ह० हिजड्याची जोड मुंड्यानें खावी . खांद्याचा गोल भाग ; खांदा . आनंत्या बोलला आज मुंढ्याच्या चिंध्या होती . - ऐपो ७० . ( सांकेतिक ) मुंढा हात ; पाऊण हात . पखालीचें ( दोन्हीकडील ) तोंड . हिजड्याचा सोबती ; नोकर . - वि . १ डोकें , माथा , टोंक शेंडा , शेंडी , शिंगे किंवा अग्र नसलेला ( प्राणी , झाड , बोट , चाकू , नारळ इ० ). २ कडा , गळा , कांठ , इ० नसलेलें ( भांडें ). ३ निव्वळ , केवळ फक्त शंभरच असा पंचोतरी व सळी नसलेला ( शेंकडा ); याच्या उलट खरा ( शेंकडा ). ४ विरहित ; साधा ; ओका ; दागिने नसलेला ; भुंडा . ५ शिंगें मागें वळलेला ; ६ छत्र नसलेलें ( सिंहासन ); सिंहासनाला छत्र असण्याचा अधिकार नसलेला ( मांडलिक ); [ सं . भुंड ]०हात पु. कोपरापासून वळलेल्या मुठीपर्यंत लांबीचा हात ( लांबी मोजण्याचें एक प्रमाण ). ( गो . ) मुंडिहाथ , मुंडोहात .०उलटा पु. ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या डावीकडील खांद्यावर मारणें .०सीधा पु ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या उजव्या बाजूकडील खांद्यावर मारणें . मुंढे फिरणें खांदें गोलाकार होणें ; खांदे भरणें . गलींत कवडी फेकून खेळावयाच्या कवड्यांच्या खेळांतील एक डाव . पारिभाषिक शब्द . Related Words मुंढा मुंढा हात मुंडा हात मुंढरा हिजडयांनीं जोडचें, मुंडयांनीं खावचें हिजडयाची जोड मुंढयानें खावी चोंघा मुंडा रवी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP