Dictionaries | References

कवडी

   
Script: Devanagari

कवडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खूब उणे पयशे   Ex. म्हजे कडेन एक कवडी लेगीत ना
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕವಡೆ ಕಾಸು
kasدوٚمبٔرۍ
malചില്ലിക്കാശ്
telచిల్లిగవ్వ
urdکوڑی
See : शिंपी

कवडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kavaḍī f A cowrie. There are three kinds:--दहीकवडी, सगुणीकवडी, भवानीकवडी. 2 A white spot or speck, as on certain snakes, as arising on the nails, as on silk cloth &c. 3 A term in the game विटीदांडू. 4 pl Revilingly. The teeth. 5 Used fig. for money. Pr. हातीं क0 विद्या दवडी. 6 Allusively. The cornea or white of the eye. 7 or कवडीचें झाड n A little plant bearing white flowers, which are used in fever &c. 8 or दह्याची कवडी A drop or lump of curds. Similar to दह्याची कवडी are the formations ताकाचा थेंब or ताकाचें पाणी, तुपाची धार or तुपाचा शिंतोडा 0 तुपाचें नख, तेलाचा टिकळा or तेलाची धार, दुधाचा थेंब, मधाचे बोट, लोण्याची कणी or लोण्याचें बोट, which see respectively under दही, ताक, तूप, तेल, दूध, मध, लोणी. 9 An ear of wheat remaining amongst thrashed wheat-stalks.

कवडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A cowrie. The cornea of the eye. A drop or lump of curds.

कवडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जुन्या काळचे नाणे   Ex. त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली.
SYNONYM:
कपर्दीक कपर्दिका
noun  पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे   Ex. ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कपर्दीक कपर्दिका
Wordnet:
benকড়ি
noun  खूप कमी पैसा   Ex. त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕವಡೆ ಕಾಸು
kasدوٚمبٔرۍ
malചില്ലിക്കാശ്
telచిల్లిగవ్వ
urdکوڑی
noun  समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो   Ex. चीनी लोक कवडी उकडून खातात.
ONTOLOGY:
जलीय-जन्तु (Aquatic Animal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકોડી
kanಕವಡೆ
malചൈനീസ് കടൽജീവി
oriକଉଡ଼ି
tamகிளிஞ்சல்
telగవ్వ
noun  समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच   Ex. कवडीपासून निरनिराळ्या प्रकारचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवतात.
HYPONYMY:
कवडी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कपर्दिका
Wordnet:
benঝিনুক
gujકોડી
hinकौड़ी
kokशिंपी
malചിപ്പി
mniꯀꯣꯡꯒꯔ꯭ꯦꯡ꯭ꯃꯀꯨ
panਕੌਡੀ
sanकपर्दकः
telశంఖం
urdکوڑی , کاکنی , وراٹیکا , براٹ
See : चक्का

कवडी     

 स्त्री. १ कपर्दिका ; समुद्रांतील एका जलजंतुच्या शरीरावरील कवच . याचा चलनाकडे उपयोग होत असे . एका पैशाला ६४ किंवा ८० कवड्या मिळतात . तीन प्रकारच्या कवड्या असतात - दहि , सगुणी व भवानी . ' हाती कवडी विद्या दवडी '. ' शंख सिंपी घुला कवडे । आधीं त्याचें घर घडे । ' - दा ९ . ७ . ५ . ' परि खळ जन हे नेदिती कवडी तेही ' - श्रीधर ( नवनीत पृ ४४४ ). २ हाताच्या पायाच्या नखावर जो पांढरा ठिपका असतो तो . ३ विटीदांडूच्या खेळंतील एक शब्द . ४ कवडा अर्थ ५ पहा . ५ रेशीमकाठी वस्त्राच्या काठाची विणकर विरळ झाली असतां त्यात उभ्या ताण्याचे दिसणारे पांढरे ठिपके . अंश ६ डोळ्यातील फुल , वडस . ७ चलनाचा अत्यंत अल्प अंश . ८ सर्पाच्या अंगावरील पांढरे ठिपके . ९ ( उपहा .) दांत ; कवळी ? १० बुबुळशिवाय डोळ्याचा पांढरा भाग . ११ कवडीचें झाड ; हें लहान असून यास पांढरीं फुलें येतात याचा तापावर उपयोग होतो . १२ झोडपलेल्या गव्हाच्या ताटांतील कणस . १३ मुसलमान लोक दाढीचा जो भाग कधींहि काढीत नाहींत तो ; अल्लाचा नूर . १४ दह्याचा घट्ट गोळा ; गांठ , गठळी . ( सं . कपर्दिका ; प्रा . कवड्डि = कवडी ; हिं . पं कौडी )
 स्त्री. काटक्यांचें कवाड ; कवाडी .( सं . कपाट = कवाड )
०कवडी   क्रि . चिक्कूपणानें पैशांचा सांठा करणें .
सांठविणें   क्रि . चिक्कूपणानें पैशांचा सांठा करणें .
०उलटी   क्रि . फांसा किंवा डाव उलटा पडणें ; गोष्ट अंगावर येणें .
पडणें   क्रि . फांसा किंवा डाव उलटा पडणें ; गोष्ट अंगावर येणें .
०किमतीचा वि.  निरुपयोगी ; कुचकामाचा .
०चा  पु. इटीदांडुच्या खेळांतील एक प्रकार .
खेळ  पु. इटीदांडुच्या खेळांतील एक प्रकार .
०चा  पु. १ अगदीं कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा . कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा .
माल  पु. १ अगदीं कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा . कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा .
०टक   चुबक पूत - वि . चिक्कू , कृपण , कजूष ( मनुष्य ). ' कवडीचुंबक आहे .' दोघेही गुलाम कवडी चुंबक !' - विवि ८ . ११ . २०७ .
०बाज वि.  चांगल्या प्रकारें कवड्या खेळणारा .
०मोल वि.  अगदीं कमी किमतीचा ; क्षुल्लक दर्जाचा . ' एका मार्गातील कुशल वाटाडेही दुसर्‍या मार्गांत कवडीमोल ठरतात .' - टि ४ . १२२ .

कवडी     

कवडी उलटी पडणें
सोंगट्यांच्या खेळात कवड्यांनी दान टाकावयाचे असते त्‍यावेळी एक कवडी अधिक उलटी पडली तर भलतेच दान होते. उदाहरणार्थ, एकीच्या ऐवजी दोन कवड्या उताण्या पडल्‍या तर दहाच्या ऐवजी दोन होतात. यावरून फांसा किंवा डाव आपल्‍याला पाहिजे तसा न पडतां भलताच पडणें
बाजू अंगावर येणें
डाव शेकणें.

Related Words

कवडी कवडी सांठविणें   कवडी कवडी माया जोडी   कवडी   cowrie   गुवांतील कवडी घेणारा   गुवांतील कवडी दांतांनी काढणारा   कवडी किंमतीचा, कवडीमोल   कवडी किलकिला   कवडी शिक्रा   कवडी शिखरा   cowry   दह्याची कवडी   भवानी कवडी   फुटकी कवडी   सगुणीक कवडी   वाघी कवडी   मिळवी कवडी कवडी, एकदम रुपया दवडी   kingfisher   हातांत कवडी, विद्या दवडी   हातीं कवडी, विद्या दवडी   दुहेरी बोलाची, कवडी मोलाची   हातमे नही कवडी बजारमें दवडी   दिमाख लवडी आणि कानांत कवडी   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   नटणें दिमाखाचें अन्‌ जिणें कवडी कामाचें   नवी नवलाची आणि वापरली कवडी मोलाची   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   marble mosaic floor   mosaic floor   glomerella gossypi   कवडपट्टा   तेलाचा टिकळा   कपर्दीक   आठोडिया   चितकवडी   चपरंग   खुळापैसा   कपर्दिका   सीतेचा पोल्हारा   बोई   भवानीकवडी   फाशे   चिम्मटपंथी   कवडो   मी तुझी खिरतुपडी खाईन   anthracnose   नचक   नचकल   कःपदार्थ   दुधाचा थेंब   लहाणे   दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली   ताकाचा थेंब   ताकाचे पाणी   सकी   सगुणी   सगुणीकवडी   सगुण्या ; सगा   कौडी   दहीं   खायला काळ वा भुईला भार   कवाडी   ओपसळई   टके शेर   टग्या   ठिकला   वराटिका   गुटळी   गुटोळी   गुठळी   गुठोळी   खवला   उपखणें   कपर्दक   अमोल   अमोलिक   अमोल्य   अमौल्य   घुला   घूल   दही   चोंथडी   चोथडी   बराडी   नक्का   टिंचणें   टिचणें   बोंद   तनसडी   भवानी   चित्ती   चीत   सगा   काकिणी   भोंगळ   काण   उकिरडा   मृदुल   वराटक   कवडा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP