Dictionaries | References

बोंद

   
Script: Devanagari
See also:  बोद

बोंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for the paste which is applied to the मृदंग or पखवाज, to produce a dead or dull sound. 2 also बोंदरें or बोंदेरें n Messy and squashy state of rice through overboiling; as भाताचें बोंदरें करून टाकलें.
bōnda n A cowrie, a piece of ivory &c. used to count with at cards or dice, a counter.

बोंद     

 न. कवडी , हस्तिदंताचा तुकडा इ० जुगाराच्या खेळांत ( द्रव्यस्थानीं ) मोजण्याकरिता घेतात तो .
 न. 
मृदंग , पखवाज इ० स लावावयाची भिजविलेली कणीक ; ही बोद आवाज येण्यासाठीं लावतात . बोद - वि .
बेचव ; नीरस ; मंद .
कर्णकठोर ; मंजुळ नसलेला ; बदबदीत ( आवाज ).
खणखणीत नव्हे अशा आवाजाचा ( रुपया , मृदंग इ० ). बोदरें , बोदेरें - न . जास्ती शिजल्यामुळें झालेला भाताचा लगदा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP