Dictionaries | References

बोद

   
Script: Devanagari
See also:  बोंद

बोद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for the paste which is applied to the मृदंग or पखवाज, to produce a dead or dull sound. 2 also बोंदरें or बोंदेरें n Messy and squashy state of rice through overboiling; as भाताचें बोंदरें करून टाकलें.
bōda f An aggregate of eight घोंगड्या or four कांबळे.
bōda a Flat, dull, not shrill or sharp--a sound.

बोद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Flat, dull, not shrill or sharpsound. An aggregate of eight घोंगड्या or four कांबळीं.

बोद     

 स्त्री. चार कांबळीं , आठ घोंगड्यांचा समुदाय .
 स्त्री. दोन पोतीं एकत्र शिवून उभा केलेला लांबट थैल .
 न. 
 पु. ( माण . ) खांबाच्यावरील लांकडी उथळें व तुळई यांमध्यें बसविलेला लांकडी तुकडा ; वंडकी , टिटवी .
मृदंग , पखवाज इ० स लावावयाची भिजविलेली कणीक ; ही बोद आवाज येण्यासाठीं लावतात . बोद - वि .
बेचव ; नीरस ; मंद .
कर्णकठोर ; मंजुळ नसलेला ; बदबदीत ( आवाज ).
खणखणीत नव्हे अशा आवाजाचा ( रुपया , मृदंग इ० ). बोदरें , बोदेरें - न . जास्ती शिजल्यामुळें झालेला भाताचा लगदा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP