Dictionaries | References क कवडी Script: Devanagari Meaning Related Words कवडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खूब उणे पयशे Ex. म्हजे कडेन एक कवडी लेगीत ना ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಕವಡೆ ಕಾಸು kasدوٚمبٔرۍ malചില്ലിക്കാശ് telచిల్లిగవ్వ urdکوڑی See : शिंपी कवडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kavaḍī f A cowrie. There are three kinds:--दहीकवडी, सगुणीकवडी, भवानीकवडी. 2 A white spot or speck, as on certain snakes, as arising on the nails, as on silk cloth &c. 3 A term in the game विटीदांडू. 4 pl Revilingly. The teeth. 5 Used fig. for money. Pr. हातीं क0 विद्या दवडी. 6 Allusively. The cornea or white of the eye. 7 or कवडीचें झाड n A little plant bearing white flowers, which are used in fever &c. 8 or दह्याची कवडी A drop or lump of curds. Similar to दह्याची कवडी are the formations ताकाचा थेंब or ताकाचें पाणी, तुपाची धार or तुपाचा शिंतोडा 0 तुपाचें नख, तेलाचा टिकळा or तेलाची धार, दुधाचा थेंब, मधाचे बोट, लोण्याची कणी or लोण्याचें बोट, which see respectively under दही, ताक, तूप, तेल, दूध, मध, लोणी. 9 An ear of wheat remaining amongst thrashed wheat-stalks. कवडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A cowrie. The cornea of the eye. A drop or lump of curds. कवडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जुन्या काळचे नाणे Ex. त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली. SYNONYM:कपर्दीक कपर्दिकाnoun पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे Ex. ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कपर्दीक कपर्दिकाWordnet:benকড়ি noun खूप कमी पैसा Ex. त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಕವಡೆ ಕಾಸು kasدوٚمبٔرۍ malചില്ലിക്കാശ് telచిల్లిగవ్వ urdکوڑی noun समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो Ex. चीनी लोक कवडी उकडून खातात. ONTOLOGY:जलीय-जन्तु (Aquatic Animal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકોડી kanಕವಡೆ malചൈനീസ് കടൽജീവി oriକଉଡ଼ି tamகிளிஞ்சல் telగవ్వ noun समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच Ex. कवडीपासून निरनिराळ्या प्रकारचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवतात. HYPONYMY:कवडी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कपर्दिकाWordnet:benঝিনুক gujકોડી hinकौड़ी kokशिंपी malചിപ്പി mniꯀꯣꯡꯒꯔ꯭ꯦꯡ꯭ꯃꯀꯨ panਕੌਡੀ sanकपर्दकः telశంఖం urdکوڑی , کاکنی , وراٹیکا , براٹ See : चक्का कवडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कपर्दिका ; समुद्रांतील एका जलजंतुच्या शरीरावरील कवच . याचा चलनाकडे उपयोग होत असे . एका पैशाला ६४ किंवा ८० कवड्या मिळतात . तीन प्रकारच्या कवड्या असतात - दहि , सगुणी व भवानी . ' हाती कवडी विद्या दवडी '. ' शंख सिंपी घुला कवडे । आधीं त्याचें घर घडे । ' - दा ९ . ७ . ५ . ' परि खळ जन हे नेदिती कवडी तेही ' - श्रीधर ( नवनीत पृ ४४४ ). २ हाताच्या पायाच्या नखावर जो पांढरा ठिपका असतो तो . ३ विटीदांडूच्या खेळंतील एक शब्द . ४ कवडा अर्थ ५ पहा . ५ रेशीमकाठी वस्त्राच्या काठाची विणकर विरळ झाली असतां त्यात उभ्या ताण्याचे दिसणारे पांढरे ठिपके . अंश ६ डोळ्यातील फुल , वडस . ७ चलनाचा अत्यंत अल्प अंश . ८ सर्पाच्या अंगावरील पांढरे ठिपके . ९ ( उपहा .) दांत ; कवळी ? १० बुबुळशिवाय डोळ्याचा पांढरा भाग . ११ कवडीचें झाड ; हें लहान असून यास पांढरीं फुलें येतात याचा तापावर उपयोग होतो . १२ झोडपलेल्या गव्हाच्या ताटांतील कणस . १३ मुसलमान लोक दाढीचा जो भाग कधींहि काढीत नाहींत तो ; अल्लाचा नूर . १४ दह्याचा घट्ट गोळा ; गांठ , गठळी . ( सं . कपर्दिका ; प्रा . कवड्डि = कवडी ; हिं . पं कौडी ) स्त्री. काटक्यांचें कवाड ; कवाडी .( सं . कपाट = कवाड )०कवडी क्रि . चिक्कूपणानें पैशांचा सांठा करणें .सांठविणें क्रि . चिक्कूपणानें पैशांचा सांठा करणें .०उलटी क्रि . फांसा किंवा डाव उलटा पडणें ; गोष्ट अंगावर येणें .पडणें क्रि . फांसा किंवा डाव उलटा पडणें ; गोष्ट अंगावर येणें .०किमतीचा वि. निरुपयोगी ; कुचकामाचा .०चा पु. इटीदांडुच्या खेळांतील एक प्रकार .खेळ पु. इटीदांडुच्या खेळांतील एक प्रकार .०चा पु. १ अगदीं कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा . कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा .माल पु. १ अगदीं कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा . कमी किमतीचा माल . २ ( ल .) तुच्छ पदार्थ ; कुचकामाचा .०टक चुबक पूत - वि . चिक्कू , कृपण , कजूष ( मनुष्य ). ' कवडीचुंबक आहे .' दोघेही गुलाम कवडी चुंबक !' - विवि ८ . ११ . २०७ .०बाज वि. चांगल्या प्रकारें कवड्या खेळणारा .०मोल वि. अगदीं कमी किमतीचा ; क्षुल्लक दर्जाचा . ' एका मार्गातील कुशल वाटाडेही दुसर्या मार्गांत कवडीमोल ठरतात .' - टि ४ . १२२ . कवडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कवडी उलटी पडणेंसोंगट्यांच्या खेळात कवड्यांनी दान टाकावयाचे असते त्यावेळी एक कवडी अधिक उलटी पडली तर भलतेच दान होते. उदाहरणार्थ, एकीच्या ऐवजी दोन कवड्या उताण्या पडल्या तर दहाच्या ऐवजी दोन होतात. यावरून फांसा किंवा डाव आपल्याला पाहिजे तसा न पडतां भलताच पडणेंबाजू अंगावर येणेंडाव शेकणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP