Dictionaries | References स साधा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 साधा A dictionary, Marathi and English | Marathi English | | silk; साधा जोडा m A plain dhotar: as opp. to रेशमी जोडा &c. Rate this meaning Thank you! 👍 साधा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a plain, simple; artless. Rate this meaning Thank you! 👍 साधा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अकृत्रिम , ऋजू ,, गरीब , गैर हिकमती , निगर्वी , निरुपद्रवी , निरभिमानी , निर्व्याज , निष्कपटी , प्रांजळ , भला , सरळ वृत्तीचा , साधासुधा , सालस . Rate this meaning Thank you! 👍 साधा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective सरळ वृत्तीचा Ex. आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:भोळा सरळ साधाभोळा निष्कपट निष्कपटी निर्व्याजWordnet:asmসৰল bdगुरै benসরল gujસરળ hinसीधा kanಸರಳ kasشریف , سیوٚد سادٕ , سیوٚد kokसादो malസരളമായ mniꯑꯆꯝꯕ nepसोझो oriସରଳ panਸਿਧੇ ਸਾਦੇ sanसरल tamஒன்றும்தெரியாத telసాధారణమైన urdراست باز , سچا , ایماندار , دیانت دار , بے تعصب , بے لوث , بھولا بھالا , سیدھاسادہ , adjective छानछोकीचा नाही असा Ex. मला साधी राहणी आवडते. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benসাধারণ hinसादा kasسادٕ malലളിതമായ nepसामान्य oriସରଳ panਸਾਦਾ sanसामान्य tamஎளிமையான urdسادہ , فطری , معمولی , عام adjective रंग न दिलेला Ex. पूर्वी विधवा साधे कपडे वापरत. MODIFIES NOUN:प्राणी गोष्ट ONTOLOGY:मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:न रंगविलेलाWordnet:bdसादा hinसादा kanಸಾದಾ kasسادٕ malനിറമില്ലാത്ത sanवर्णहीन urdسادہ , بےرنگ , see : अनलंकृत Rate this meaning Thank you! 👍 साधा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ नकशी , जर रेशीमकाठ इ० नसलेले ( पागोटे , धोतरजोडा , कापड इ० ) २ छानपैकी , अक्कड , ऐट नसलेला ( माणूस ). ३ वक्रता , अन्योक्ति , अलंकार इ० नसलेले ( भाषण , लेखन ). ४ निष्कपटी ; अकृत्रिम ; गैर हिकमती ; सरळ वृत्तीचा ; गरीब . ५ मूळ रूपांत , अमिश्र , निर्भेळ , स्वच्छ असलेले . [ फा . सादा . तुल० सं . साधु ] साधें गंध - न . पांढरे गंध ( चंदनी , केशरी नव्हे ).०जोडा पु. साधेकांठी धोतर , याच्या उलट रेशमी जोडा .०पिधा वि. १ साधा पहा . २ ( देशावर उत्तर भागांत ) गुबगुबीत ; लठठ व निरोगी ( चेहरा , देह इ० ).०पोशाक पोशाख - पु . नेहमीचा बिन - रंगी - रेशमी - जरीचा कापड .०बांधाब पु. साधा आकार , घडण , रूप . साधा बांधा बिन अरवा .०भादा वि. १ प्रौढ असून साधा व सरळ ; प्रौढ व पवित्र . २ अगदी साधा .०सिधा वि. सरळ ; निष्कपट . हे प्रकरण साधेंसिधे नसून कांहीतरी विपरीत आहे हे अनंतरावांना समजले . - हाकांध ९७ .०सैपाक रोजचे जेवण ( बिन पक्कान्नाचें ). साधी कैद - स्त्री . ( कायदा ) सक्त मजुरीची नसलेली कैद . साधी चाल - स्त्री . नेहमीची , जन्मजात चाल ( घोडयाची ). साधी पोळी - स्त्री . पुरण भरून केलेली नाही अशी पोळी . साधें जिरें - जिर्याची एक जात . साधे पान - न . संयुक्त नसलेलें , अनेक दळें नसलेले पान , एकटे पान . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP