Dictionaries | References

हिजडयांनीं जोडचें, मुंडयांनीं खावचें

   
Script: Devanagari

हिजडयांनीं जोडचें, मुंडयांनीं खावचें     

मुंढा हा हिजडयाचा सोबती किंवा नोकर असतो. एकानें मिळवावें व दुसर्‍यानें खावें, उपटावें. याअर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP