Dictionaries | References ब बरोबर Script: Devanagari See also: बराबर Meaning Related Words बरोबर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective चूक ना अशें Ex. सारक्या वाक्यांचेर बरोबर अशी खूण करात MODIFIES NOUN:अवस्था तत्व क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सारकें खरें योग्य उचीतWordnet:hinसही kanಸರಿಯಾದ kasصحیح malശരി nepशुद्ध सही oriଶୁଦ୍ଧ urdصحیح , خالص See : योग्य, ज्युस्त बरोबर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 barōbara & बरोबरी See बराबर & बराबरी. बरोबर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Equal. Exact. Proper, fit.ad Along with or together.ब० चा Alike, equal. Of the same time or standing.ब० होणें To be clean gone; to be utterly exhausted. To be crushed. बरोबर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तुल्य , सम , समान , सारखा ;वि. न्याय्य , युक्त , योग्य , रास्त ;वि. अचूक , तंतोतंत , मिळता - जुळता , साजेसा ;वि. एकाच वेळी , संगे , समवेत , समागमे , सह , सोबत ;वि. नीट , नेटके , यथायोग्य , वाजवी , सरळ . बरोबर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला Ex. तुमचे उत्तर बरोबर आहे./शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:शुद्धWordnet:hinसही kanಸರಿಯಾದ kasصحیح malശരി nepशुद्ध सही oriଶୁଦ୍ଧ urdصحیح , خالص See : योग्य, नेमका, खूपच चांगले, सह, अचूक, अचूक, सोबत, एकाच वेळी बरोबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सम ; तुल्य ; सारखा ; समान .तंतोतंत ; अचूक ; मिळणारा ; न्यूनाधिक नसलेला ( हिशेब , हकीकत ).युक्त ; योग्य ; न्याय्य ; रास्त ; चांगला .सपाट ; सारखा ; सम ; सरळ ; नियमित ; व्यवस्थित ; यथायोग्य ; सारखा ; अनुगुण . - क्रिवि .समवेत ; समागमें ; मिळून ; एकाच वेळीं .समपातळींत ; तंतोतंत रीतीनें ; सुरेख रीतीनें ; न्यायानें ; ठाकठीकपणें ; नीटपणें ; खरेपणानें ; नेमका इ० . [ फा . बराबर ] बरोबरचा , बरीचा - वि .सारखा ; सम ; तोलाचा .एकाच वेळेचा . पदवीचा .सोबतीचा ; संगतीचा ; संगाती .०होणें अक्रि .साफ जाणें ; पुर्णपणें संपणें , व्यय होणें .चिरडलें जाणें ; चुराडा होणें ; तुकडे तुकडे होणें ; उध्वस्त होणें ; पूर्ण नाश केला जाणें ( शब्दश : व ल . ). बराबरी , बरोबरी - स्त्री .समता ; सारखेपणा ; ( बुद्धिबळ क्रीडा ) एका बाजूची दुसर्या बाजूवर मात होणें ; अशक्य नाहीं अशी स्थिति Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP