Dictionaries | References ब बरोबर Script: Devanagari See also: बराबर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बरोबर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective चूक ना अशें Ex. सारक्या वाक्यांचेर बरोबर अशी खूण करात MODIFIES NOUN:अवस्था तत्व क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सारकें खरें योग्य उचीतWordnet:hinसही kanಸರಿಯಾದ kasصحیح malശരി nepशुद्ध सही oriଶୁଦ୍ଧ urdصحیح , خالص See : योग्य, ज्युस्त Rate this meaning Thank you! 👍 बरोबर A dictionary, Marathi and English | Marathi English | | barōbara & बरोबरी See बराबर & बराबरी. Rate this meaning Thank you! 👍 बरोबर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Equal. Exact. Proper, fit. ad Along with or together.ब० चा Alike, equal. Of the same time or standing.ब० होणें To be clean gone; to be utterly exhausted. To be crushed. Rate this meaning Thank you! 👍 बरोबर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. तुल्य , सम , समान , सारखा ; वि. न्याय्य , युक्त , योग्य , रास्त ; वि. अचूक , तंतोतंत , मिळता - जुळता , साजेसा ; वि. एकाच वेळी , संगे , समवेत , समागमे , सह , सोबत ; वि. नीट , नेटके , यथायोग्य , वाजवी , सरळ . Rate this meaning Thank you! 👍 बरोबर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला Ex. तुमचे उत्तर बरोबर आहे./शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:शुद्धWordnet:hinसही kanಸರಿಯಾದ kasصحیح malശരി nepशुद्ध सही oriଶୁଦ୍ଧ urdصحیح , خالص See : योग्य, नेमका, खूपच चांगले, सह, अचूक, अचूक, सोबत, एकाच वेळी Rate this meaning Thank you! 👍 बरोबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. सम ; तुल्य ; सारखा ; समान . तंतोतंत ; अचूक ; मिळणारा ; न्यूनाधिक नसलेला ( हिशेब , हकीकत ). युक्त ; योग्य ; न्याय्य ; रास्त ; चांगला . सपाट ; सारखा ; सम ; सरळ ; नियमित ; व्यवस्थित ; यथायोग्य ; सारखा ; अनुगुण . - क्रिवि . समवेत ; समागमें ; मिळून ; एकाच वेळीं . समपातळींत ; तंतोतंत रीतीनें ; सुरेख रीतीनें ; न्यायानें ; ठाकठीकपणें ; नीटपणें ; खरेपणानें ; नेमका इ० . [ फा . बराबर ] बरोबरचा , बरीचा - वि . सारखा ; सम ; तोलाचा . एकाच वेळेचा . पदवीचा . सोबतीचा ; संगतीचा ; संगाती .०होणें अक्रि . साफ जाणें ; पुर्णपणें संपणें , व्यय होणें . चिरडलें जाणें ; चुराडा होणें ; तुकडे तुकडे होणें ; उध्वस्त होणें ; पूर्ण नाश केला जाणें ( शब्दश : व ल . ). बराबरी , बरोबरी - स्त्री . समता ; सारखेपणा ; ( बुद्धिबळ क्रीडा ) एका बाजूची दुसर्या बाजूवर मात होणें ; अशक्य नाहीं अशी स्थिति Related Words बरोबर बरोबर खूण खातेंपोतें बरोबर जमाखर्च बरोबर असणें कपाळ न पासरी (बरोबर) कुळंब्याक जवादी मिळाली, त्याणें खाल्ली आंबली बरोबर बरोबरची खूण जमाखर्च बरोबर बरोबर होणें correct अजाण आणि आंधळें बरोबर ज्याचें नशीब त्याच्या बरोबर मणि मंगळसूत्र बरोबर असणें गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं) सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं along आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर एक इटेकरी व दहा पट्टेकरी (बरोबर) घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्या, बरोबर आहे वाण्याची कसर आणि वणजार्याची सफर बरोबर आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त न्याय व अधिकार हे बरोबर जातात पहिले पाढे पढे पंचावन, बरोबर पंचावन right सही का चिह्न सही चिह्न गेबें सिन याथार्थ्यचिह्नम् صٔحی نِشان சரிகுறியீடு ఒప్పుగుర్తు সঠিক চিহ্ন. স্বীকৃতি চিহ্ন শুদ্ধ চিন ਠੀਕ ਚਿੰਨ੍ਹ ଠିକ୍ ଚିହ୍ନ ખરાની નિશાની ಸಹಿ ಚಿಹ್ನೆ ശരി ചിഹ്നം कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत) करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं together well is equal to accompanier your presumption is correct सांधा बसणें सांधी बसणें seemingly correct in collaboration with मानें बराबर है पासंगास घेणें पासंगास लागणें correct analysis सारकी खूण सोया मुवा सई होणें side by side दिवसाबरोबर my presumption may be confirmed काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता संवसारें शस्त्र तुळणें शस्त्र तोलणें inexactness ठिकठाक निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें interpreted and admitted correct checked and found correct हक्क हरामाचा हक्क हलालाचा verified and found correct कांडेपेरें मिळणें उन्हानें म्हातारे होणें कमजास्त होणें शेणगोळे घालणें वांकडे करणें बिनतोड भराका सरसा उठणें भराक्या सरसा उठणें मुलखावर उठून जाणें धॅडॉ हजार नियामत और एक तनदुरस्ती ऑलराइट correctly कपाळपांचशेरी कपाळपांसरी गुऱ्हाळघर जिस्त जोडेजोडे टोकणा बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर नाड सांपडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP