Dictionaries | References न नारळ Script: Devanagari Meaning Related Words नारळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cocoanut. 2 f Cocoanut-tree, Cocos nucifera. 3 m Cant. Pate, poll, sconce, noddle, costard, cranium. ना0 हातीं देणें To dismiss; to turn out and pack off. नारळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A cocoanut. f Cocoanut tree, Cocos nuciferaनारळ हातीं देणें To dismiss; to turn out and pack off. नारळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बाहेरून टणक व आतून मऊ व पाणी असलेले एक फळ Ex. कोकणात नारळ खूप असतात HOLO COMPONENT OBJECT:माड HYPONYMY:शहाळे MERO COMPONENT OBJECT:करवंटी ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:श्रीफळ नारिकेलWordnet:asmনাৰিকল bdनारिखल benনারকেল gujનારિયેળ hinनारियल kanತೆಂಗಿನ ಕಾಯಿ kokनाल्ल malതേങ്ങ mniꯌꯨꯕꯤ nepनरिवल oriନଡ଼ିଆ panਨਾਰੀਅਲ sanनारिकेलः tamதேங்காய் telకొబ్బరికాయలు urdناریل , کھوپرا See : माड नारळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक फळ ; नारिकेल . २ ( स्त्री . ) नारळीचे झाड ; माड . ३ ( ल . ) डोचके ; टकले ; बोडके . [ सं . नारिकेल ; सिं . नारेलु ]०हाती - १ घालवून देणे ; काढून टाकणे २ जाण्यासाठी निरोप देणे .देणे - १ घालवून देणे ; काढून टाकणे २ जाण्यासाठी निरोप देणे .०पंचा देणे - काम न करतां विन्मुख परत पाठवून देणे .हाती देणे - काम न करतां विन्मुख परत पाठवून देणे .०कांकडे न. नारळ व त्याच्यासारखे इतर पदार्थ . [ नारळ + काकडी ]०गळ्या वि. मोठे भोंक , भगदाड असलेले ; ज्यांतून नारळसुद्धां गळूं शकेल असे ( मोठे छिद्र ) ( अतिशयोक्तीने फाटक्या मोडक्या वस्तूस म्हणतात ).०पाक नारळी पाक - पु . साखरेच्या पाकांत खोबर्याचा कीस घालून बरफीसारख्या केलेल्या वड्या .०माड पु. १ नारळ येण्यासाठी राखलेले नारळीचे झाड . याच्या उलट भंडारमाड = ताडीकरितां राखून ठेवलेले . २ ( देशावर ) नारळीचे झाड . याच्या उलट इतर ताड इ० झाडे . नारळाचा चऊ चव पु . ( कों . ) नारळाचा कीस . काढला नारळाचा चऊ । - मसाप २ . १ . नारळाची आई स्त्री . १ नारळाची करवंटी ; नरोटी . २ ( ल . ) ( भिक्षेकरी नरोटी घेतात त्या वरुन ) भिक्षापात्र ; दारिद्र्यावस्था . ( क्रि० हाती येणे ). नारळी स्त्री . १ नारळाची अर्धी करवंटी ( भांड्यासारखी उपयोगी ); नरोटी . २ नारळाचे झाड . हे झाड चाळीस पन्नास हात उंच सरळ वाढते . सह्याद्रीच्या प्रदेशांत माड फार येतात . अव्वल प्रतीच्या झाडास प्रतिवर्षी ५०० पर्यंत नारळ येतात . झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे . सोटापासून खांब , तुळया इ० ; चुडता पासून शाकार , सर्पण ; खोबरे खाण्याच्या व तेल काढण्याच्या उपयोगी ; काथ्यापासून लोड , तक्के , दोर्या , गलबतावरील पाले ; चटया होतात ; पेंड गुरास घालतात ; करवंट्याचे तेल औषधी आहे . खोबर्याच्या किसापासून मुठेल तेल तयार होते ; ते पण व्रण ; जखमा इ० भरुन काढण्यास उपयोगी पडते . नारळी कांठ पदर वि . पदरामध्ये जरीची नारळाच्या झाडाची नक्षी काढलेले ( लुगडे , पागोटे इ . ) नवीन तर्हा नारळी डोईला । पदर पागोट्याची फिरकी । - होला १७ . नारळी पदरी पोषाख पु . जेथे सन्मानार्थे वस्त्र द्यावयाचे तेथे नारळ देणे . नारळी झांप स्त्री . प्रत्येक नारळीच्या झावळ्यावरील कर . नारळीपात्र न . नरोटी ; नारळी अर्थ १ पहा . नारळी पुनव पौर्णिमा स्त्री . श्रावणी पौर्णिमा . या दिवशी पावसाळा संपला असे मानून समुद्राची पूजा करुन त्यात नारळ टाकतात . नारळी भात पु . नारळाचा कीस घालून तयार केलेला भात . नारळेल न . १ नारळाचे काढलेले औषधी तेल . २ खोबरेल तेल . नारळ्या पु . ( कों . ) समुद्राच्या कडेला मासे खावून राहणारा , पिवळ्या पायाचा , चोंचीचा व पांढर्या रंगाचा पक्षी ; हा मारुन खातात . नारिकेल ली पुस्त्री . नारळाचे झाड . नारळ - ळी पहा . नारिकेल न . नारळ ( फळ ). नारिकेल पाक पु १ नारळांतले खोबरे किसून ते साखरेच्या पाकांत घालून केलेले एक मिष्ट खाद्य ; नारळीपाक पहा . २ ( ल . ) ( साहित्य ) नारळाची कवटी कठीण असते यावरुन ज्यांतला गूढ अर्थ उकलण्यास बराच परिश्रम लागतो अशा प्रकारचा लेख , प्रबंध , भाषण इ० याच्या द्राक्षापाक . ३ एक औषधी पाक . नारिकेल पाकन्याय नारळ बाहेरुन खडबडीत दिसतो . पण तो फोडण्याचे श्रम घेतल्यावर आंत गोड असे खोबरे सांपडते . त्याप्रमाणे वरुन ओबडधोबड दिसणार्या वस्तूच्या पोटांत शिरले म्हणजे माधुर्य आढळते . ते गत वृत्तांत अतज्ज्ञ जनांस बाह्यता केवळ नीरस वाटतात , त्यांच्या आंत नारिकेलपाकन्यायाने अत्यंत आल्हादकारक व उत्साहप्रद असारससंचय असतो . - नि . नारेळ ळी नारळ - ळी पहा . Related Words जेरी नारळ अंधळा नारळ नारळ फुटणें खोटे नारळ होळीमध्ये नारळ देणें कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार) नारळ गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ हलता नारळ हालता नारळ नारळ हातीं देणें वाजता नारळ coconut ತೆಂಗಿನ ಕಾಯಿ नारिखल नाल्ल തേങ്ങ కొబ్బరికాయలు নাৰিকল ନଡ଼ିଆ தேங்காய் નારિયેળ नरिवल नारिकेलः নারকেল ਨਾਰੀਅਲ cocoanut नारियल کھوٗپرٕ double coconut coco de mer coconut palm cocos nucifera cocos nucifera l. तिडाळी म्होवी नाल म्होवो शेळा बॉंडॉ बंदरके हात नारियेल खुंटचें भकल भकाल नोल्लल रुमडा शहाळें lodoicea seychellarum labill.syn. डोंबे कवाळु बाग पाडणें बेडकां पंचोपविष रुंबड आधळा तिडोळी अवफळ बेलटें नाल्ल खात्ल्यान् देंठ पागार करुं जाय नाल्ल खाल्ल्यानं देंठ फारीक करुंकच जाय heliophilous spandix polyphyllous आडसार आपलो कोयतो दातार बसल्यार नाल्लाक कित्याक गाळी खवणणें खवणे केजणें बेल्यांत मडक्या भरणें बोईरुप बोरडी गायी महालया दक्षिण भाग नारळपंचा हातीं देणें नारेळ कोंवळसर कोवळसर कोवी पूजेत वाहण्याजोगा नसलेला trimerous शहाडें शहाळे शेवक नरवटे वाहील वाहेल वष्टीवैलो नाल्ल canaliculate homocyclic डऊ ओंसणें बुरडी बेलकें भर लावणें मातोळी मारंदा नारळी पौर्णिमा कोंजळणें पावता करणें tricarpellary श्रीफळ caudex Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP