Dictionaries | References

लवडसवड

   
Script: Devanagari
See also:  लवडसवडी

लवडसवड

  स्त्री. लगबग ; तातडी ; त्वरा . एशी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडासवडी । - ज्ञा ११ . ५९८ . - एभा ३ . ६१७ . [ लवसवड ? ] लवडसवडी , लवडीसवडी - क्रिवि . ( काव्य ) झपाट्याने , जलदीने ; चटपटीने ; चलाखीने . - एरुस्व ५ . ७९ . श्रीकृष्णे खांदा घेऊनि कावडीपाणी वाहत लवडीसवडी ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP