Dictionaries | References

लवडसवडी

   
Script: Devanagari
See also:  लवडसवड

लवडसवडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Smartly, sharply, briskly, nimbly. Ex. श्रीकृष्णें खांदा घेऊनि कावडी ॥ पाणी वाहत ल0 ॥ सप्रेम गोडी भक्तीची ॥; also उच्छिष्ट बोरें अतितांतडी ॥ ल0 भक्षीतसे ॥.

लवडसवडी     

 स्त्री. लगबग ; तातडी ; त्वरा . एशी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडासवडी । - ज्ञा ११ . ५९८ . - एभा ३ . ६१७ . [ लव न सवड ? ] लवडसवडी , लवडीसवडी - क्रिवि . ( काव्य ) झपाट्याने , जलदीने ; चटपटीने ; चलाखीने . - एरुस्व ५ . ७९ . श्रीकृष्णे खांदा घेऊनि कावडी । पाणी वाहत लवडीसवडी ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP