Dictionaries | References

खिस्त

   
Script: Devanagari

खिस्त     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हप्तो

खिस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An instalment. 2 Payment by instalments. 3 The period or term of an instalment. Ex. खिस्त भरल्यानंतर रुपये राहिले तर व्याज पडेल. 4 It expresses various ruinous ways of borrowing money: viz. Rendering back the principal borrowed and paying the interest accrued in the evening of each day:--rendering daily together with the interest a portion of the principal, continuing to pay interest for the whole sum borrowed until the full repayment be effected:--paying daily such a sum and for such a term that the aggregate of the daily payments shall exceed, by a half, a fourth &c., the sum borrowed. 5 fig. A division of a business or a distinct article to be attended to. With implication of there being many such, and thus of vexatiousness or tiresomeness. खिस्त therefore is used and is explained as A vexation; a teasing or troublesome affair. Ex. हें खिस्तीचें काम आहे; हा खिस्तीचा रोज- गार; हा खिस्तीचा स्वेंपाक. 6 fig. A particular, point, item, head. With the implication of Pretence, pretext, false plea. Ex. हा पाटील हजार खिस्तीनें छळतो. खिस्तीचा Consisting of many divisions or distinct heads or articles: hence troublesome, tiresome, teasing, vexing--a business or an affair.

खिस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An instalment. Fig. A troublesome affair. A particular point or pretext.

खिस्त     

 स्त्री. १ हप्ता . २ हत्प्यांची किंवाहप्त्यांनी फेड ; हप्ते बंदी ३ हप्त्यांची मुदत , अवधि . ' खिस्त भरल्यानंतर रुपये राहिले तर व्याज पडेल .' ४ पैसे कर्जाऊ घेण्याचे अनेक प्रकर हा शब्द दर्शवितो . जसें - प्रत्येक संध्याकाळी थोडे थोडें मुद्दल परव्त करणें व त्यावरील व्याज देणें ; दररोज व्याजाबरोबर मुद्दलाचा कांही भाग देणें आणी अशा रीतीने सर्व मुद्दल फिटेपर्यंत सर्व रकमेवरचें व्याज देत जाणें ; दररोज इतकी रक्कम आणी इतक्या मुदतीपर्यंत देणेम की दररोजच्या फेडींची बेरीज केली असतां ती मुद्दलपेक्षां अर्ध्यानें चौथ्या हिश्शानें इत्यादि जास्त होईल ; दररोज सकाळी कर्ज घेऊन रोज सांयंकाळी व्याजम्द्दलासह फेडणें . इ० ५ ( ल .) कामाचा हिस्सा ; खिसा अथवा लक्ष पुरविण्याची भिन्न बाब . असले घोटाळ्याचें अनेक अर्थ या शब्दांचे रुढ आहेत . त्रास , त्रासदायक काम ' हें ख्रिस्त्रीचें काम आहे ' हा खिस्त्रीचा रोजगारे .' ' हा खिस्तीचा स्वयंपाक .' ६ ( ल .) विशिष्ट गोष्ट , बाब , रक्कम ;, खोटी सबब .' ' हा पाटीलहजार खिस्तीनें छलतो .' ७ ( गो .) आक्षेप . ( अर . किस्त ) ०बंदी - स्त्री . कर्जाची हप्तेबंदी ; हप्त्यांनी कर्ज देण्याचा करार . ( अर . किस्तबंदी ) खिस्ती खांदा - पु . १ खिस्त अर्थ ४ पहा . ( क्रि० करणें ; लावणें ; देणें ; घेणें ; वारणें ). २ खांदवडा . ( खिस्त द्वि .) खिस्तीचा - वि . १ पुष्कळ खिस्ते . भिन्न बाबी , रकमा अणारा ; यावरुन . २ ( ल .) त्रासदायक ; खडतर ; कंटाळवाणें ( काम , गोष्ट ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP