Dictionaries | References ख खिसा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खिसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v राख. 4 see खिस्सा. Rate this meaning Thank you! 👍 खिसा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A pocket. fig. A partition. A mental reservation. Rate this meaning Thank you! 👍 खिसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कपड्यात पिशवीसारखा भाग असतो तो Ex. माझ्या खिशात आज दहाच रुपये आहेत ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজেপ bdसिफि benপকেট gujખિસ્સું hinजेब kasچَنٛدٕ kokबोलस malകീശ mniꯐꯨꯔꯤꯠꯈꯥꯎ nepगोजी oriପକେଟ panਜੇਬ tamபாக்கெட் telజేబు urdجیب , پاکٹ , دامن , کیسا noun ज्यात खिशाच्या संकल्पनेला अमूर्त स्वरूप देणारे खिशाचे आलंकारिक प्रयोग Ex. हे नुकसान आमच्या कंपनीच्या खिशातूनच भरले जाईल. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujખિસ્સું kanಕಿಸೆ kasچَنٛدٕ , پاکٮ۪ٹ kokबोल्स oriଜେବ୍ panਜੇਬ Rate this meaning Thank you! 👍 खिसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कप्पा ; कसा ; अंगरख्यास पिशवीसारखा भाग असतो तो . ( ल .) पडदा ; कुड ; खण . गौण . अंतर्भुत गोष्ट अथवा बाब . ' हें माजघर एक दिसतें परंतु यांत तीन खिसें आहेत .' या मामलतेचे पोटीं चार खिसे आहेत .' ' त्या कामामधें खिसे पुष्कळ आहेत ' ( ल .) मनांत किंवा पोटांत ठेवलेली गोष्ट ; दाबून किंवा दडवून ठेविलेला मुद्दा ( सांगण्यांतील ). ( क्रि० राखणें ). ( फा . कीसा , सीसा ) ( वाप्र .) पु. बोलाचाली ; तंटा ; उपसर्ग ; त्रास . ' तनखेविषयींचा जाब बोलुन खिसा झाला .' - हौकै २ . ( व .) गत ; स्थिति , अवस्थ . खिस्सा पहा . ( अर . किस्सा )०कातरणें भामटेगिरी करणें ; लुबाडणें ; फसविणे .०गरम खुप पैसे मिळविणें . खिशांत टाकणें - लांबविणें ; चोरणें . खिशांतली गप - स्त्री . निव्वळ थाप .करणें खुप पैसे मिळविणें . खिशांत टाकणें - लांबविणें ; चोरणें . खिशांतली गप - स्त्री . निव्वळ थाप .०भरित वि. खिसा भरुन . ' वरी खिसेभरीत होन त्यांसि अर्पितसे .' अमृतध्रुव . १५ .०खोकल पु. भांडणतंटा ; बेजबाब वाद . ( खिसा + खोकला ) Rate this meaning Thank you! 👍 खिसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खिसा कातरणें भामटेगिरी करणें उचलेपणा करणें लुबाडणें फसविणें एखादा जिन्नस खिशातून लांबवणें चोरणें. खिसा खोकला [खिसा=भांडण.] १. भांडण तंटा कज्जा वादविवाद. २. उपसर्ग. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP